Skip to main content

Posted Speed

लेखक rakhee
सोमवार, 23/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
Posted Speed सकाळी उशिरा जाग आली आणि सगळ्या गोष्टीना उशिर झाला. लेकिचि शाळेचि बस येते मी तिला घाई करु लागले ...उशीर जसा व्हायला लागला तशी माझी चिडचिड होऊ लागली ...अग लवकर ब्रश कर...किति वेळ करतेस अन्घोळ कर पट्पट ..बस जाइल.. मला राग यायला लागला तशी मी तिच्या्वर ओरडू लागले.ती बिचारी रडवेली होउन म्हणाली "करते ग मम्मा प्लिज" ..माझा नवरा हे सगळ पहत होता.कसतरी करुन लेक शाळेला निघालि माझ्या चिड्ण्यामुळे रड्वेलि होतच बस स्टोप वर गेली नशीब बस मिळालि.मी इरिटेटिन्ग मूड मधेच होते.घरी आल्यावर नवरा म्हणाला "अग किति मागे लागतेस तिच्या ? ६ वर्षान्चि आहे ती, अजुन लहान आहे ,किति चिड्तेस तिच्यावर?" "अरे पण बस मिस झालि असती तिची म्हनुनच घाई करत होते " , "no you were pushing her , अग कितिहि घाई झालि तरि आपण posted speed च्या वर गाडि चालवतो का ?" तिचि capacity बघ एवडासा जिव तो " त्याच्या या बोलण्यावर मी अन्तर्मुख झाले आणि कुठेतरी चु्कल्याचे जाणवले. मी माझ्याप्रमाणे तिला नाचवत होते आणि तिहि कसोशिने प्रयत्न करत होति बिचारि... मग ठरवलं या नन्तर अस वागण बन्द तिच्या कलाने न चिडता गोष्टी करुन घ्यायच्या . प्रयत्न चालु आहे त्यादिशेने..अवघड आहे पण जमतय..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1087
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

पण जमतय. tasech प्रयत्न चालु आहे त्यादिशेने hi faarach aashaadaayak baab aahe