कधी काळजाला समेचा दिलासा..
मुखी शब्द, नि:शब्द.. उगा पोळलेला!
तसे बंध कुठले-कधी जाणिवेला
ओठां-मनाचा पुन्हा मेळ झाला!
नको तेच कडवे मनी आळविले!
हृदया ’कळा’या तरी वेळ गेला..
असे काय होते उरी प्राक्तनाच्या..
अवधान चुकले, पुन्हा घोळ झाला..!
अरे, राघवा, हे पुन्हा तेच झाले..
मनी.. भावनांनी.. कल्लोळ केला..!!
राघव
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2215
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली
कविता आवडली.
फार सुंदर.
फार सुंदर.
सुरेख!
सुरेख!
कविता आवडली.
कविता आवडली.
+१
In reply to कविता आवडली. by आतिवास
कविता आवडली.
+१
In reply to कविता आवडली. by आतिवास
+१
छान ! ! !
" नको तेच कडवे मनी आळविले!
हृदया ’कळा’या तरी वेळ गेला " सुरेख !
आवडली कविता ! !
छान कविता!
छान कविता!
आवडलीय !!!!
आवडलीय !!!!
मस्त !
मस्त !
सुरेख रे राघवा!
सुरेख रे राघवा!
एकदम छान. आवडली.
एकदम छान. आवडली. :)
आवडली कविता.
आवडली कविता.