अशीच आजची रात्र
गर्भपात होतोय तुझ्या आठवणीचा
२-३ रात्रीची अखंड भेट आपली,
आज मात्र आठवणींचा गर्भ धरतो न् धरतो तोच पडतो..
अशा या उघड्या डोळ्यांनी भोसकलेल्या रात्री..
मी टक्क जागा
कोण कुठली तू
कानी किणकिणतेय तुझी गझल...
'कसली आहेस ग तू'
नुसती गझल..
आलीस कधी गेलीस कधी कळलचं नाही
गेलीस???
नाहीच
तू येतेस आणि भोसकून जातेस या रंगेल रात्रीला...
आरपार ...
लेखनविषय:
याद्या
4145
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
ह्म्म !
एकूण सगळं अवघडचंय बाई!
In reply to ह्म्म ! by जेनी...
पूजा आजी,अहो,कळलीच पाहिजे असं
In reply to ह्म्म ! by जेनी...
संजय ,जगता तेच लिहिता
माझं सोडा, स्वतःची काळजी घ्या
In reply to संजय ,जगता तेच लिहिता by फुंटी
@आणि गर्भपात होऊन कविता बाळंत
In reply to माझं सोडा, स्वतःची काळजी घ्या by संजय क्षीरसागर
संजय, जे न् देखे रवी..मध्ये
अग्गं फुंटी काकु रागाव्तेस
In reply to संजय, जे न् देखे रवी..मध्ये by फुंटी
नाही ग पूजा आजी, पोर लहान
बापरे..
गर्भपात होतोय तुझ्या आठवणीचा
शरदिनिताईंची आठवण झालि
बापरे!
jabaraa kaavya. ekadam gungun
सर्वांच्या बऱ्यावाईट
lahanapani ek kavita
धन्यवाद अपर्णा अक्षय ..
In reply to lahanapani ek kavita by स्पंदना
न कळण्यासारखे काही नाही
भयानक !
गर्भगळीत
In reply to भयानक ! by सस्नेह
कविता आवडली, अजुन कवितांच्या प्रतिक्षेत.