Skip to main content

आत्मक्लेश२

लेखक नंदकिशोर साळ्वे यांनी गुरुवार, 18/09/2008 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
चारोळी म्हणजे काय? कविला पडले कोडे दुकानात जाउन त्यानं मागितले थोडे. दुकानदार शहाणा ,दिले शब्दांचे बुडबुडे म्हणाला ,चारच ओळीत बांधावे पुडे सांत्वनाची असेल भाषा तरच आपली व्यथा सांगावी, नुस्तीच ढोंगांची असेल वर्षा तर आपण मिठाची गुळ्णी धरावी. ते तुळ्शीसाठी वृंदावन बांधतात मी वेलींसाठी बांधिन ग, ते मोत्यांसाठी शिंपले आणतात मी अश्रुंसाठी आणिन ग.
लेखनविषय:

वाचने 1961
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

ते तुळ्शीसाठी वृंदावन बांधतात मी वेलींसाठी बांधिन ग, ते मोत्यांसाठी शिंपले आणतात मी अश्रुंसाठी आणिन ग. .....................आवडली !

सांत्वनाची असेल भाषा तरच आपली व्यथा सांगावी, नुस्तीच ढोंगांची असेल वर्षा तर आपण मिठाची गुळ्णी धरावी. ते तुळ्शीसाठी वृंदावन बांधतात मी वेलींसाठी बांधिन ग, ते मोत्यांसाठी शिंपले आणतात मी अश्रुंसाठी आणिन ग खुपच अर्थपुर्ण आहेत या चारोळ्या... (या दोन सुंदर चारोळ्यांच्या आधी "रद्दी" चारोळी का बरे लिहिली असावी :? ) (आपलाच, र ला र आणि ट ला ट जोडून चारोळ्या पाडणारा) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चारोळ्या आवडल्या.. मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda