नमस्कार मंडळी.....
आत्ताच काही दिवसांपुर्वी गणपती विसर्जन सोहळा पार पडला.
आपण सर्वांनी आपल्या लाडक्या गणरायाला साश्रु नयनांनी भावपुर्ण निरोप दिला.
पुण्यातला गणपती विसर्जन सोहळा हा सर्वश्रुत आहे तो त्याच्या भव्यतेमुळे.
याच सोहळ्याची काही क्षणचित्रे मी आज इथे देत आहे.
तुम्हाला ती आनंद देतील अशी आशा करते.
मानाचा पहिला गणपती - कसबा गणपती
मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालिम
मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग
मानाचा पाचवा गणपती - केसरी वाडा
मानाच्या गणपतींसमोर काढलेली रांगोळी
मानाच्या गणपतींसमोर पारंपारिक वाद्य वाजवणारे कलाकार -
पुण्याचा प्रसिद्ध गणपती - श्रीमंत दगडु शेठ गणपती
मंडईचा गणपती -
पुण्यातील मिरवणूकीत सामिल झालेले काही गणपती -
मंडईचा गणपती विसर्जन मिरवणुकीत येताना -
दगडु शेठचा गणपती विसर्जन मिरवणुकीत सामिल होताना-

मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालिम
मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग
मानाचा पाचवा गणपती - केसरी वाडा
मानाच्या गणपतींसमोर काढलेली रांगोळी
मानाच्या गणपतींसमोर पारंपारिक वाद्य वाजवणारे कलाकार -
पुण्याचा प्रसिद्ध गणपती - श्रीमंत दगडु शेठ गणपती
मंडईचा गणपती -
पुण्यातील मिरवणूकीत सामिल झालेले काही गणपती -
मंडईचा गणपती विसर्जन मिरवणुकीत येताना -
दगडु शेठचा गणपती विसर्जन मिरवणुकीत सामिल होताना-

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
22090
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणपतीबप्पा मोरय्या !!!!!!!!!!!!!!
असेच म्हणतो.
In reply to गणपतीबप्पा मोरय्या !!!!!!!!!!!!!! by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
मिंटे मस्त
धन्यवाद
वावा..
झकास फोटो!
सर्वच फोटो
मस्त
सुंदर फोटु
छान
छान
सुरेख फोटो...
सहमत आहे!
In reply to सुरेख फोटो... by मनिष
+१
In reply to सहमत आहे! by प्रमोद देव
सगळे फोटो छान!
मस्तच.
मिंटे
प्रसन्न!
सर्व फोटो
सर्व
सुंदर फोटो..
धन्यवाद!
गणपती बाप्पा
+१
In reply to गणपती बाप्पा by एकलव्य
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मिंटे.......
अरेच्च्या ! !
सोहळ्यातील पडद्यामागे
मस्त
गणपती गेले
वा! सगळेच