भारतीय गणित काल, आज व उद्या
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
भारतीय गणित काल, आज व उद्या
विधात्याने पृथ्वीवर जो पहीला मानव पाहिला तो काहीसा भयचकित, भयचित्त मनाने दाही दिशांचा विश्वासा अफाट व बहुरंगी पसारा तो पाहू लागला. त्यालाच काहीच उमजेना आणि आकलनही होईना. तेव्हा उंच आवाजात त्याने स्वत:शिच एक प्रश्न केला, “ को हम? “ म्हणजे कॊण आहे मी? त्यावेळी त्याला त्या निळ्य़ाभोर, निरभ्र अवकाशात एक हसतमुख ईश्वराचे दर्शन झाले. ईश्वराकडे पाहून तो मानव समाधानाचा नि:श्वास टाकून तो उद्गारला, “सोहम!” म्हणजे तो मीच आहे.
आत्मा आणि परमात्मा यांच्या मधिल अद्वैत अधोरेखीत करणार्या पौराणिक कथेमधिल आध्यामत्मीक आणि काल्पनिक भाग सोडला तर त्यातून एक सत्य आपल्या लक्षात येते की , त्या पहील्या मानवाला ’मी कोण आहे?’ हा ज्ञानशोधक प्रश्न सुचला आणि ईश्वराचे रूप पाहून प्रश्नाचे उत्तर तो मीच आहे, हे त्याला स्वत:लाच सापडले. प्रश्नाचे उत्तर शोधण्य़ासाठी मानवी बुध्दीचा उपयोग करणारा हा पहीलाच प्रयत्न होता!. एव्हडेच नव्हे तर आपण ’एक’ व आपल्याला अवकाशात दिसलेले आपलेच रूप म्हणजे ’दोन’ पण अखेरीस दोन्ही एकच हा विचारही त्या मानवाला सुचला म्हणजे त्याची विचारशक्ती कार्यरत झाली. त्याच्या बुध्दीला चालना मिळाली त्यातून १ व २ या संख्यांची कल्पना त्याच्या मनात अवतरली! पृथ्वीवरील मानवी ज्ञानाचा हा प्रारंभ होता आणि संख्या मोजण्य़ाच्या माध्यमातून झालेला हा गणिताचा उगम होता. गणित हे पृथ्वीवरील ज्ञान संपादनाचे पहीले माध्यम ठरले.
मानवी मन प्रगल्भ करणार्या, त्यांच्या विचारशक्तीला चालना देणार्या त्यांच्या बुध्दीस प्रेरक, संजीवक ठरलेल्या, आज सारे विश्व व्यापून टकणार्या या गणितशास्त्राचा पाया बौद्धायन, आपस्तंभ, कात्यायन, वराहमिहीर, आर्यभट्ट, ब्रम्हगुप्त, भास्कराचार्य, निलकंठ, महावीर अशा भारतीय गणिती तज्ञानी रचला. व युरोपीय गणिती तज्ञानी त्यावर कळस चढवला.
सन २०१२ हे वर्ष राष्ट्रीय गणित वर्ष म्हणून साजरे करण्य़ात येत आहे. आपल्या भारताचे थोर गणिती तज्ञ डॉ श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजन करण्य़ात आले आहे.
आपले भारतीय गणिती तज्ञ अंकशास्त्रांत व संख्याशास्त्रात किती प्रवीण होते याचा गणिताच्या साह्याने आपल्याला पदोपदी प्रत्येय येतो. यज्ञ संस्कृतीत यज्ञाची रचना कशी करावी तसेच तारे, ग्रह, नक्षत्र यांच्यात काळाची गणिते कशी मांडावीत, यात ते कुशल होते. डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी जोतिषशास्त्र व पौरोहित्य हे दोन विषय अभ्यासक्रमात मांडण्य़ासाठी पुढाकार घेतला आहे. जोतिषशास्त्र ही एक अतिशय प्राचीन कला व विषय आहे. यामध्ये सुध्दा गणिताचा आधार घेऊन व वापर करून मोठ्या प्रमाणात संषोधन झाले आहे.
गणान शास्त्रात क्रांती घडवून आणणारे शुन्य आणि अनंत या भारतीय कल्पना भारतानेच जगाला दिल्या आहेत. भारतात विकसित झालेल्या ह्या गणिताचे ज्ञान युरोपात व ग्रिसमध्ये पोचल्यावर तेथेही ज्ञान क्षेत्रात क्रांती झाली. तेथील गणितातील विद्दवान गणन शास्त्र पूर्णांक, येथेच संपते असे मानत परंतू भारतीय गणिती तज्ञ मात्र पूर्णांक, अपूर्णांक, दशमान पध्दतीने करणी चिन्हात २, करणी चिन्हात ३ अशा करणी संख्यांची आसन्न किंमत ’त’ ची किंमत अशा अनेक गणितीय कल्पनाना ओलांडून पूढे गेले होते. ज्या सिध्दांतावर पुढे भुमिती व त्रिकोणमिती उभी राहीली तो पायथागोरस सिध्दांत पायथागोरस या गणिती तज्ञाच्या आगोदर ७०० वर्षे भारतीय गणिती तज्ञाना अवगत होता आणि त्यानी तो उपयोगातही आणला होता याचे दाखले आपणास इतिहासात व पुराणात पहायला मिळतात.
महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील जानोरकर नावाच्या शिक्षकांने जागतीक शास्त्रज्ञाना मान्य असलेली कार्यालयीन मापनाची खूण याचा आधार घेऊन पाय ची किंमत अंदाजे अनंत अपरीमेय बाजातीत आहे. हे चूकीचे असून ती ३.१४१५९२६५३… एव्हडी आहे हे सिध्द केले. ( या पाय ची सुरस कथा एका वेगळ्या भागात आपण वाचली आहे .) गडगडणार्या मेघाचे पृथ्वी पासून किती अंतर आहे, हे त्यांनी सोप्या सुत्रात सिध्द केले आहे. जागतीक गणितज्ज्ञांनी दिलेली बिंदूची व्याख्या चूकीची ठरवून बिंदूलाही अस्तित्व आहे व ते चार मिती आहे हे सिध्द केले. त्याच प्रमाणे वैदिक ओम, पौराणिक ओम, अधुनिक ओम यांची सिध्दता व समप्रमाण त्यांनी सिध्द केले. वैदीक ओमाचा वापर करून खगोलशास्त्राचा अभ्यास केला गेला. ग्रह तारे यांच्या परीवलनाचा वेग नक्की करण्य़ासाठी वैदीक व पौराणीक ओमाचा वापर होत होता. तर अधुनिक ओम चा वापर करून स्टेलेरीयम सारखे संगणकीय स्वाप्टवेअर तयार करण्य़ात आले आणि संगणकाच्या साह्याने खगोलशास्त्राचा अभ्यास सुरू झाला.
सध्या नासाने सोडलेले क्युरिऑसिटी हे यान अंतराळात यशस्वीपणे कार्यरत आहे. यामागेसुध्दा गणिताचा वापर केलेला दिसून येतो. निसर्ग हा सुध्दा गणितीय कालगणने नुसार चल आहे. निसर्गातील प्रत्येक सजिवाचा श्वास हा सुध्दा गणिताचा वापर करून घेतला जातो.
आता तर दिल्ली लंडन हा ५० हजार किलोमिटर चा टप्पा पार करणारे विमान भारतीय २०१४ मध्ये तयार करताहेत. तसेच १० हजार किलोमिटर ताशी वेगाने धावणारी युध्द नौकेचे भारतात विकसीत होणारे तंत्रज्ञानही गणितावर आधारीत आहे.
जागतीक संशोधक हिग्ज बॉसन मध्ये वापरले गेलेले तंत्रज्ञान व कालगणना हे गणिताचे योगदान आहे. या मध्ये दोन प्रोटॉन विरूध्द दिशेला ठेवून ते एकेमेकावर ९९.९९९९९९९९% इतक्या वेगाने आदळले जातात. त्या मध्ये E = MC2 या पेक्षही अधिक उर्जा निर्माण होते.
इंटरनेट, मोबाईल, सेलफोन, यामधून जग अगदी जवळ आले आहे. किंबहूना सारे विश्वच आपल्या घरात पोचले आहे. हा चमत्कार गणित नामक जादुगारानेच घडवला आहे. आदीमानवाच्या भयमिश्रीत अज्ञानाच्या अंध:कारातून आजच्या अधूनिक मानवाच्या झगमगीत ज्ञानापर्यंतचा प्रवास हा गणित नामक रथातून्च झाला आहे. म्हणून या गणिताचे कृतज्ञतापूर्वक स्मरण ठेवणे, त्याच्याशी स्नेह जडवीणे व त्याचा व्यासंग धरून एका अलौकिक आनंदाची प्रचीती घेणे हे प्रत्येक व्यक्तीचे परमकर्तृत्व आहे.
शमशुद्धीन नसिरुद्दीन आत्तार
शिरगाव, ता देवगड
मेल पत्ता : snattar1968@gmail.com
प्रतिक्रिया
अरे बापरे...
पण इतक्या वेगाने जाणारी नौका
खरेच
सर, लेख चांगला आहे.
खूप दिवसांनी छान मनोरंजन झाले
तरी बरं शेवटचा संदेश तरी
पाय ची किंमत अंदाजे अनंत
'अंदाजे' हा शब्द राहिलाय काय?
त्या इरॅशनल शब्दालाच
सरांनी फेकॉलॉजीमधे मास्टर्स घेतली नसली
.
या मध्ये दोन प्रोटॉन विरूध्द
हेच म्हणतो..
?
काही झाले तरी गुगल !!!!
काय करणार?
मला गुरु माना.
अंतर ...
फेका फेकी ???????
मरठी संस्थळांवर जांभई देणारी
मरठी संस्थळांवर जांभई देणारी
निसर्ग हा सुध्दा गणितीय
वाहवाही
. मिपाकर लै च्याप्टर हैत.
आधीच्या शिक्षणविषयक दोन लेखात
आधीच्या शिक्षणविषयक दोन लेखात लुटलेली वाहवाही असे काहीतरी लिहून घालवू नका हो गुरुजी.+१००मिपाकर लै च्याप्टर हैत.अहो गुरुजी, तुम्ही जे काय लिहीले आहे त्याची किंमत करायला फार चॅप्टर असायची गरज नाही. खरंच, असं काही लिहून तुमच्या बाकीच्या इतक्या चांगल्या कार्याबद्दल संशय निर्माण करू नका हो.संध्यानंद.
वा वा
त्यो
शन आत्तार का 'शाना' आत्तार?
शमसुद्दिनजी,
एक विनंती
सबकुछ
वरिल दुवा
गणित विषयक लेख आहेत