मनमोहन सिंग - हे तुम्हाला जमेल का हो ?
गेले दहा एक वर्षे भारत देशाचे प्रधानमंत्री म्हणून कार्यरत असणारे. गेले तीन वर्षे " आता महागाई कमी " होईल असा
सूर लाउन रड्णार्या जनतेला " उगी उगी" म्ह्नणणारे शेतकर्याना ५०००० कोटी कर्ज माफी देणारे, जादूची कांडी माझ्याकडे नाही
असे म्हणणारे व तरीही जादूची काडी वाटेल असे अन्न सुरक्षा बिल आणणारे मनमोहन सिंग हे एकदा बोलते झाले.
लोकसभेतील आपल्या भाषणात त्यानी ब्राजील व तुर्कस्तान कडे बोट दाखवून भुकंपात त्यांचे हे घर कोसळायला आले आहे नुसत्या माझ्या घरावर टीका काय करताय असा सूर लावला. अनेक वाहिन्यावर चर्चांचे गुर्हाळ झाल्यावर अर्थ तज्ञ मनमोहन
साहेबानी त्या सगळ्या चर्चांचेच संपादन करून आपले भाषण केले आहे की काय असे वाटले.
कोळशाची आयात, सोन्याची आयात , व खनिज तेलाची आयात हे मुख्य तीन शत्रू या घसरणार्या रुपयाचे मानले जातात.
१९९१ साली करंट डेफिसीट दीड टक्का होते ते आता जवळ जवळ पाच टक्क्के झाले आहे म्हणे. गेले वीस वर्षाच्या आवो जावो घर तुम्हारा नीतीचे बीज रोवले गेले त्याचे हे फळ आज ना उद्या मिळणारच होते असे कम्युनिटांचे म्हणणे आहे. ते ईझमचे जाउ द्या . काळ बिकट आला आहे. हे मात्र भाजप सह सर्व मानतात. कॉग्रेस वाले मात्र २००८ साली अमेरिका बुडत असताना आपण वाचलो या पोथीचे पारायण करीत असतात. असो.
या रूपयाला जागेवर आणायचे असेल तर आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या डोक्यात उपायांचा किडा वळवळला.
सोन्यावर ५०० टक्के आयत कर, खनिज तेलाचे रेशनिंग, व कोळसा गेटची रहस्य स्पेशल फोर्स नेमून लवकरात लवकर
शोधून देशांतर्गत कोळसा उत्पादनाला प्रोत्साहन हे उपाय करता येतील. मनमोहन सिंग हे करतील ? करण्यात काय अडचणी असतील , कोंण अडचणी आणच्याची शक्यता आहे ? मिपावरील विदापटू व अभ्यासक काही सांगतील काय ?
वाचने
7013
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
असेच म्हणतो.
साधे आणि सरळ....
अवघड परिस्थिती
एक मुर्दाड नेता
रुपयाची घसरण
In reply to रुपयाची घसरण by सुधीर
परिच्छेद एक ..
In reply to रुपयाची घसरण by सुधीर
जरा कठिण वाटत आहे
In reply to जरा कठिण वाटत आहे by क्लिंटन
सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद
In reply to सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद by सुधीर
याच साठी तर धागा काढला ..
In reply to जरा कठिण वाटत आहे by क्लिंटन
प्रश्न!! जागतिक आणि स्थानिक परिणाम,
In reply to प्रश्न!! जागतिक आणि स्थानिक परिणाम, by लॉरी टांगटूंगकर
प्रवासी गाड्यांवर
In reply to प्रवासी गाड्यांवर by क्लिंटन
सहमत
माझं ह्याबाबतीत अज्ञानाच आहे;
आजच्या लोकसत्तेत श्री.गिरिष कुबेर ह्यांनी चांगला लेख लिहिला आहे
सो सॉरी...
In reply to सो सॉरी... by मदनबाण
मतांसाठी दाढ्या कुरवाळण्याची
मतांसाठी दाढ्या कुरवाळण्याची स्पर्धा सुरु झाली असुन मदरशांना ९ कोटी ९० लाख जाहिर करणारे निधर्मी ? सरकार नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सिसिटीव्ही बसवण्यास मात्र हतबल झालेले दिसते !ह्या १ ० कोटी मध्ये किती AK -४ ७ येतील नै ?In reply to मतांसाठी दाढ्या कुरवाळण्याची by चेतनकुलकर्णी_85
ते मदरशाच सोडा हे बघा ...
In reply to ते मदरशाच सोडा हे बघा ... by खबो जाप
हॅहॅहॅ ! हे पण वाचा मग
केवळ लवकर निवड्णुका होऊन
सरकार हे भारत सरकार आहे, ते
In reply to सरकार हे भारत सरकार आहे, ते by दशानन
विरोधासाठी विरोधला आमच्याकडचा उपाय...
काय करणार?