तुम्हा सगळ्यांना शेंगदाण्याची चटणी चवीला कशी असते हे माहिती असेलच. मला तुमची मतं हवी आहेत.
समजा तुम्हाला कोणि छान चमचमीत शेंगदाणा चटणी दिली तर तुम्ही कशी खाल?
परंपरागतपणे नाही तर तुमची कल्पनाशक्ती पणाला लाऊन सांगा. काही सजेशन खालीलप्रमाणे :
sandwich + चटणी
olive oil +चटणी
रोटी
लवाश /पिटा चिप्स
क्रिमी चीज - फ़ोण्टिना वगैरे
सगळयांना आगावू धन्यवाद.
वाचने
5642
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
सोलापुरी चटणी
मी तेल आणी चटणी गरमागरम
जिलबि सोबत
सॅण्डविच, रोटी ऑलिव्ह ऑइल
हरकत नाही. तुम्ही एखादी
In reply to सॅण्डविच, रोटी ऑलिव्ह ऑइल by नितिन थत्ते
पीनट
.
हा धागा सिरेस आहे का
प्रतिसाद बघता..
In reply to हा धागा सिरेस आहे का by पाषाणभेद
-साबुदाणा खिचडीत कुटाऐवजी
तुम्ही कधी ज्वारीचे कणीस
चटणी कशी खाल
तेल + चटणी + बाजरीची शिळी
परोठ्यामध्ये स्टफ करुन चटणी
अर्थातच
तेल नैतर दह्यासोबत लैच जब्री
हि जर शेंगदाणा ठेचून केलेली
हुम्म्म
नरसोबावाडी
चकणा
ऑ ऑ
In reply to चकणा by कपिलमुनी
शेंगदाणा चटणी (शक्यतो
मी तिखटप्रिय इसम आहे.
शेंगदाणा चटणी (तिखट)+ साय +