Skip to main content

बाबा

लेखक kalpana joshi यांनी मंगळवार, 27/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा चंदना सारखा झिजतो तो, कुटुंबासाठी घाम गाळतो , स्वकष्टाचे चीज करतो. चिमुकल्यांना आसरा मिळावाम्हणून घरटे बांधतो तो । असेल त्या परीस्थितीत स्वत:ला झोकून देतो, उनपावसाचा मारा झेलीत संकटांशी हात मिळवणी करतो तो। माया ,ममतेचे पाश जरा दूर ढकलतो , आद्य कर्तव्याची कास धरतो । घराच्या सुखा साठी स्वत: नव्याने रोज उभा राहतो तो, दिसत नाही त्याचे कष्ट ,संयम ,शांतता, सहन शिलतेचा मंत्र सतत जपत असतो तो। उच्च अधिकारी होतो तो, गर्व नाही ,अभिमान बाळगतो तो I कल्परुक्षाचे झाड लावतो,पुढील पिढीच्या सुखासाठी आज मात्र झोकून देतो। जाणीव असावी मुलांना असा कष्टकरी बाबा आपला असतो।
लेखनविषय:

वाचने 1361
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

केलीच आहे सुरवात तर, होउन जौदे प्रत्येक नात्यावर एक कविता आता..

तुम्ही शाळेत जात असाल तर मी म्हणेन प्रयत्न चांगला आहे. तुमचं वय त्या पेक्षा जास्त असेल तर एक फर्माईश! बालिशपणा वर एखादी कविता लिहा ना ...