"का रे बाबा? कसा असतो तुम्हा आय-टी इंजीनिअर लोकांचा जॉब?" ह्या प्रश्नाचं उत्तर देताना, खोचक वॄत्तीने म्हणा किंवा विनोदबुद्धीने म्हणा, मी नेहमी हेच उत्तर देतो की, "आय-टी इंजिनिअर आणि लग्नाच्या वरातीमध्ये बँन्ड वाजवणारे, ह्यांच्यामध्ये फारसा फरक नाहिये, कारण असं की, लग्नाच्या वरातीमध्ये मुलाचा एखादा मामा किंवा काका ह्याला नाचायचं असतं, पण त्याला गाणं मात्र ’बिलनची नागीन निघाली’ हेच हव असतं, म्हणजे तशी त्याची स्पेशालिटीच असते, नागिन डान्स वैगैरे (एरव्ही पाळलेल्या श्वाना सारखा असलेला काका किंवा मामा 'बिलनची नागीन' निघाली की फणा काढून नाचतो), तसचं नवर्या मुलाच्या मित्रांना 'चिकनी चमेली’ पाहिजे असते, (आता नेमकं पहुआ लगाके कोण आलेलं असतं? चमेली, की नवर्या मुलाचे मित्र-मंडळ? हा मुद्दा आपण तुर्तास बाजुला ठेउ), हा प्रकार एवढ्यावर थांबत नाही, बँडवाल्यांना, वधु-पित्याने (म्हणजे लग्नातल्या खर्चाने, वरपक्षाच्या फालतु लोकांचे फालतू रुसवे-फुगवे काढताना, किंवा दिड-दमडीच्या नवरदेवाचे जावई हट्ट, त्यातले काही त्याच्या स्वत:च्या विवेक बुदधीला सुचलेले आणि काही त्याच्या नावावर दुसर्यांनीच लादलेले असतात ते जावई हट्ट पुरवताना ज्याची आधीच भरपुर वाट लागलेली असते तो) मुलगी वाटी लावत असताना 'जा, मुली जा, दिल्या (तुच निवडलेल्या आणि आम्हाला फक्त कळवलेल्या) घरी (फ्लॅटमध्ये) सुखी (तुम्ही दोघेच नवरा आणि बायको) राहा', हे गाणं, न सांगता वाजवावच लागतं, (इथे वाक्यातला 'च’ फार महत्वाचा आहे, कारण हे एकमेव गाणं विनाफर्मीईशीच आणि कंपलसरी वाजवावं लागतं), तसचं 'आज मेरे यार की शादी है’, 'नेसली (फार प्रयत्न करुन पहिल्यांदा आणि अखेरची नेसवली किंवा घातली, हो!, कारण पुर्वी साडी हा नेसण्याचा प्रकार होता आता जिन्स पॅन्ट सारखी पटकन घालता येणारी नऊवारी साडी निघाली आहे म्हणे) माहेरची साडी’. ही सगळी गाणी तर बॅंन्डवाल्यांना यायलाच पाहिजेत आणि, आणि एवढचं नाही तर, सध्या चालू असलेले आयटम नंबरही बॅंन्डवाल्यांना शिकुन घ्यावे लागतात, एखादा ऑफबिट टेस्टचा कार्यकर्ता मध्येच ‘धनगरवाड्यात घुसला’, किंवा ‘डोकं फिरलया’ ची मागणी करु शकतो, म्हणजे थोडक्यात जुन्यात जुनं गाणं, ते अगदी काल आज आलेलं दणकेबाज गाणं, बॅंन्डवाल्यांना आलचं पाहिजे, दर दोन तीन महिन्याला एखादं नवीन गाणं येतं, आणि बिचार्या बॅंन्डवाल्यांना ते निमुटपणे शिकुन घ्यावंच लागतं, आय-टी इंजीनिअरचही तसचं आहे, दर दोन-तीन महिन्यात एखादी नवीन भानगड 'श्री गुरुदेव दत्त' म्हणुन समोर उभी राहते, (भानगड म्हणजे, नवीन टेक्नोलॉजी, किंवा नवीन प्रोसेस, किंवा नवीन स्टॅंन्डर्ड्स आणखी बरंच काही काही) आणि आम्हा आय-टी इंजिनिअर लोकांना ती भानगड निमुटपणे शिकुन घ्यावीच (’च’ पुन्हा महत्वाचा बरका) लागते, (म्हणजे आमच्याकडुन ज्यांना ते (लेखी) अपेक्षीत (तोंडी गॄहीतं) आहेच, असे समजणारे आमचे बॉस लोक, किंवा कंपनी, हे आमच्यासाठी वरपक्षाच्या मान्यवर सदस्या सारखेच असतातं, त्यामुळे त्यांची आज्ञा आम्हाला शिरोधार्य,
बँन्डवाले आणि आयटी इंजीनिंअर ह्यात तसा किंचींतसा फरकही आहे, उन्मत्त आणि मदमस्त लोंकाच्या हातातील नोटा पाहुन ‘बँन्डवाले बिचारे बजाते रहते है, और आय - टी इंजीनिअर साले बजते रहते है’”
- अनंतसुत . . .
Copy Rights Reserved
Comments (if any) - anantsut@gmail.com.
वाचने
14100
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
AWESOME.......
+१
In reply to AWESOME....... by उगा काहितरीच
आय-टी इंजीनिअर
तरी बरं हे मस्त गार एसीत बसुन
In reply to आय-टी इंजीनिअर by स्पा
अगदी सहमत आहे. विशिष्ट
In reply to तरी बरं हे मस्त गार एसीत बसुन by धन्या
हो! हो!
In reply to अगदी सहमत आहे. विशिष्ट by बॅटमॅन
(घिसाडी ब्रिगेडचा कार्यकर्ता)
In reply to अगदी सहमत आहे. विशिष्ट by बॅटमॅन
धन्या =))
In reply to तरी बरं हे मस्त गार एसीत बसुन by धन्या
तरी बरं हे मस्त गार एसीत बसुन
In reply to तरी बरं हे मस्त गार एसीत बसुन by धन्या
विघ्नसंतोषी नाही सेल्फ
In reply to तरी बरं हे मस्त गार एसीत बसुन by नानबा
माणूस विघ्नसंतोषी असतो हेच
In reply to तरी बरं हे मस्त गार एसीत बसुन by नानबा
धन्याकाका लय इमोशनल केलं बै
In reply to तरी बरं हे मस्त गार एसीत बसुन by धन्या
आवडेश..
धन्यवाद . . .
In reply to आवडेश.. by कोमल
और आय - टी इंजीनिअर साले बजते
उन्मत्त आणि मदमस्त लोंकाच्या
पण आयटीवाल्यांवर दौलतजादा पण
In reply to उन्मत्त आणि मदमस्त लोंकाच्या by मालोजीराव
आयटीवाल्यांवर दौलतजादा पण
In reply to पण आयटीवाल्यांवर दौलतजादा पण by बॅटमॅन
हाहाहा, त्येबी खरंच म्हना.
In reply to आयटीवाल्यांवर दौलतजादा पण by मालोजीराव
किती कुरवाळाल स्वतःला?
+१
In reply to किती कुरवाळाल स्वतःला? by आदिजोशी
+१
In reply to किती कुरवाळाल स्वतःला? by आदिजोशी
स्खलनाचे अस्खलित वर्णन वाचून
In reply to +१ by दादा कोंडके
वरातीतले घोडे !
धन्यवाद . . .
In reply to वरातीतले घोडे ! by जॅक डनियल्स
फार सभ्य उपमा दिली आहे...
र्वसाधारण रिसोर्सला 'सोनु' अन
In reply to फार सभ्य उपमा दिली आहे... by धमाल मुलगा
बारबालक
In reply to र्वसाधारण रिसोर्सला 'सोनु' अन by विजुभाऊ
पण बारबालक म्हंजे बारमध्ये
In reply to बारबालक by आनन्दिता
एशीत बसणारे माथाडी कामागार कम
आयला
येस तोच तो!!!
In reply to आयला by इरसाल
:)
In reply to येस तोच तो!!! by बॅटमॅन
मी आयटीवाला नसलो तरी
.
भारतातल्या सॉफ्टवेयर मजूरांनी
In reply to . by आशु जोग
रडायची खरच गरज आहे का? साले
नाहीतर काय? उगाच रडत असतात.
In reply to रडायची खरच गरज आहे का? साले by शिल्पा नाईक
मस्त मूर्खागमनी प्रतिसाद!
In reply to रडायची खरच गरज आहे का? साले by शिल्पा नाईक
ज्याचं जळतं ना त्यालाचं कळतं.
In reply to रडायची खरच गरज आहे का? साले by शिल्पा नाईक
२०-२२ तास सलग बसा डबड्या समोर
In reply to ज्याचं जळतं ना त्यालाचं कळतं. by कोमल
२०-२२ तास सलग बसा डबड्या समोरगार्गार एशी मध्येच बसता ना..?? सुख टोचते ते असे!काय राव..
In reply to २०-२२ तास सलग बसा डबड्या समोर by मोदक
.
२. एक सॉफ्टवेयर इंजिनीयर डोके
In reply to . by आशु जोग
.
In reply to २. एक सॉफ्टवेयर इंजिनीयर डोके by धन्या
तुम्ही जगाचे २ भाग केले आहेत.
In reply to . by आशु जोग
तुम्ही जगाचे २ भाग केले आहेत. आय. टी. वाले आणि इतर(काफर)हा निष्कर्ष कसा काय काढलात बुवा..?? तुमच्या माहितीसाठी - मी सॉफ्टवेअर इंजीनीयर नाही. ('IT'त काम करणारा) मोदक.हा निष्कर्ष कसा काय काढलात
In reply to तुम्ही जगाचे २ भाग केले आहेत. by मोदक
.
In reply to तुम्ही जगाचे २ भाग केले आहेत. by मोदक
हे स्पष्टीकरण देण्यापेक्षा
In reply to . by आशु जोग
धनाजीराव - आशू जोग यांनी मला
In reply to हे स्पष्टीकरण देण्यापेक्षा by धन्या
.
In reply to धनाजीराव - आशू जोग यांनी मला by मोदक
अगदी अगदी. हापिसात जाऊन काहीतरी कॉपी पेस्ट करत असतात किंवा कुठल्या तरी सर्वरचा ब्याकप घेत असतात. पण बाहे मात्र असा आव आणतात की नासाचे अवकाशयान हेच उडवतात. हे करत असलेल्या फडतूस कामाचे त्यांच्या हापिसात कुणाला कौतुक नसते. मग बाहेर आम्ही यव करतो आणि त्यव करतो सांगत सुटतात.ह्म्म्म.. श्रीयुत धनेश्वरजी
In reply to . by आशु जोग
आशु जोग,
In reply to . by आशु जोग
.
In reply to आशु जोग, by धन्या
निष्कर्षाप्रत कसे आलो ? मनाचा
In reply to . by आशु जोग
निष्कर्षाप्रत कसे आलो ? मनाचा अभ्यास.एक शंका - तुम्हालाही "स्व" गवसला आहे का..?? या बाबतीत काहीच अभ्यास नाही म्हणून अशा बेसीक शंका उद्भवतात - लैच बेसीक शंका असेल तर कृपया वाईट वाटून घेवू नये..
In reply to निष्कर्षाप्रत कसे आलो ? मनाचा by मोदक
.
In reply to निष्कर्षाप्रत कसे आलो ? मनाचा by मोदक
हाहाहा!
ज्याचं जळत त्याला कळत
.
तुमच्या माहितीसाठी - मी सॉफ्टवेअर इंजीनीयर नाहीमग तुम्हाला डोके चालवायला परवानगी आहे.धन्यवाद!
In reply to . by आशु जोग
अगागागगा...
In reply to . by आशु जोग
शंका..
.
In reply to शंका.. by ब़जरबट्टू
आम्हा आय-टी इंजिनिअर लोकांना
पुर्ण वाक्य अस्स आहे,
In reply to आम्हा आय-टी इंजिनिअर लोकांना by बाळ सप्रे
कुठेही संदर्भ सुटलेला दिसत
In reply to पुर्ण वाक्य अस्स आहे, by अनंतसुत
(No subject)
In reply to कुठेही संदर्भ सुटलेला दिसत by बाळ सप्रे