मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शतशब्द कथा _________मस्ती

अभ्या.. · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
फ्लाईट टेकऑफ़ होताच... हवाईसुंदरी: काय हवेय? पोपट: काही नाही, बटन चेक करत होतो. हवाईसुंदरी: ओके, तुम्हाला काही हवे असल्यास मला बोलवा. पोपट: परत एकदा बोलवू काय? शेजारचा गाढव: का त्रास देतोस तिला? पोपट:अरे मस्ती हाय रे माझ्यात. हवाईसुंदरी: आता काय हवेय? पोपट: माझ्याशी मय्यतरी करणार काय? हवाईसुंदरी: परत अशी नाटके केलीस तर खाली फेकून देईन. पोपट: गाढवा ही नुसत्या पोकळ धमक्या देते.तू बोलव परत तिला. काय करती बघू. गाढवच ते.....................बोलावते. . हवाईसुंदरी: उठा दरवाज्याकडे चला. . . हवाईसुंदरीच्या मस्त लाथेसोबत पोपट आणि गाढव विमानाबाहेर........ . आता......... पोपट: उडता येते का? गाढव: नाही रे……. पोपट: मग मस्ती कशाला करायची….

वाचने 9003 वाचनखूण प्रतिक्रिया 45

In reply to by किसन शिंदे

धन्या 24/08/2013 - 21:41
सभ्यपणाचा महामेरु असलेल्या श्री किसन शिंदे यांच्याकडून अशा असांसदीय भाषेची अपेक्षा नव्हती.

In reply to by जेनी...

प्रचेतस 24/08/2013 - 22:13
हो ना.
माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल.. ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल..
अगदी स्वतःच्या सहीच्या विपरीत वागणं आहे बघ किसनदेवाचं.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 24/08/2013 - 22:55
बर मग काय. ठोकायाची मांड आक्टिव्हावर आन चलो बादशाही. व्हय का नाय गुरजी? गुरुजींची माज्यावर लै माया. मोठे मोठे प्रतिसाद देतेत एकदम :-D

In reply to by जेनी...

म्येजेस्टिक ला मिळेल दादर, ठाणे डोंबिवलीत , नाहीतर आप्पा बळवंत चौकात नक्की लोकसत्तात या पुस्तकाचे परीक्षण आले होते . त्या नंतर खप वाढला होता असे 'म्येजेस्टिक" डोंबिवली ने सांगितले मला

In reply to by स्पंदना

अभ्या.. 24/08/2013 - 18:22
म्या कुणाला कशापायी फसवू?:-( शीर्षक धरायाचे असते म्हणे त्यातच. नायतर अजुन लिहायला लै मज्जा येत होती.

In reply to by किसन शिंदे

मलातरी तसे वाटते. मोजक्या आणि नेमक्या शब्दात संपूर्ण आशय सामावणे ही एक कला आहे. त्याचेच कौतुक आहे.

In reply to by स्पंदना

लिहीण्याबद्दल आक्षेप नाहीए. जरा शंभरात बसवायचा प्रयत्न करा मजा येईल. जरी नाही बसविले तरी आम्ही आस्वाद घ्यायचा प्रयत्न करणारच.

याला फार तर "जवळ जवळ शतशब्द असलेला विनोद" म्हणता येईल. स्प्ष्टवक्तेपणाबद्दल दु:ख आहे... पण अगोदर इतक्या नामी शतशब्द कथा वाचल्यावर हा विनोद बरा वाटला नाही.

आतिवास 24/08/2013 - 18:54
हं! हा विनोद आधी माहिती होता. तुमचं नवीन/स्वतःचं लेखन वाचायला आवडेल.

You are here स्वगृह » शतशब्द कथा _________मस्ती शतशब्द कथा _________मस्ती प्रेषक, अभ्या.., Sat, 24/08/2013 - 17:12 फ्लाईट टेकऑफ़ होताच... हवाईसुंदरी: काय हवेय? पोपट: काही नाही, बटन चेक करत होतो. हवाईसुंदरी: ओके, तुम्हाला काही हवे असल्यास मला बोलवा. पोपट: परत एकदा बोलवू काय? शेजारचा गाढव: का त्रास देतोस तिला? पोपट:अरे मस्ती हाय रे माझ्यात. हवाईसुंदरी: आता काय हवेय? पोपट: माझ्याशी मय्यतरी करणार काय? हवाईसुंदरी: परत अशी नाटके केलीस तर खाली फेकून देईन. पोपट: गाढवा ही नुसत्या पोकळ धमक्या देते.तू बोलव परत तिला. काय करती बघू. गाढवच ते.....................बोलावते. . हवाईसुंदरी: उठा दरवाज्याकडे चला. . . हवाईसुंदरीच्या मस्त लाथेसोबत पोपट आणि गाढव विमानाबाहेर........ . @आता......... पोपट: उडता येते का? गाढव: नाही रे……. पोपट: मग मस्ती कशाला करायची…. >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif

In reply to by प्रचेतस

@ तर इतकं सगळं पेस्टवायची गरज काये म्हणून?>>>ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ :-/ गपा तुंम्ही...! :-/ मेरी मर्जी..! :-/ अगोबा ढगोबा छळकर..! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

जेनी... 24/08/2013 - 22:00
शतशब्द कथा महिन्यातनं एखादी आली की वाचायला बरी वाटते ... दिवसाला रतिब पडतोय इथे त्यापेक्षा शतशब्द विनोद रोज टाकला तरी चालेल आम्ही हसु रे अब्या कीपिटप :D