Skip to main content

अबोल प्रीत बोलली...

लेखक K Sangeeta यांनी रविवार, 18/08/2013 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
मिहीत रात्र रंगली कमल पुष्पे फुलली... अबोल प्रीत बोलली हळूच गाली हसली... नभी धुंद चांदणे फुलाफुलांत हिंडले... प्रीत आपुली पहिली अबोल प्रीत बोलली ... नवे रंग उमटले अश्रु पुसून गेले... उगवली पहाट थांबली चंद्रकोर... विसावली सागरी झोपली गाढ कुशीत... विसरली निळ्या आभाळास अबोल प्रीत बोलली... अबोल प्रीत बोलली...
लेखनविषय:

वाचने 5045
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

मिहीत रात्र रंगली कमल पुष्पे फुलली... अबोल प्रीत बोलली हळूच गाली हसली... नभी धुंद चांदणे फुलाफुलांत हिंडले... प्रीत आपुली पहिली अबोल प्रीत बोलली ... इथपर्यंत आवडली ... पूढे मात्र यमक जाम गंडलय