Skip to main content

फितुरी ( त्या सावळ्या तनुचे वर आधारीत )

लेखक स्वाती३५११ यांनी रविवार, 18/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
त्या काळ्या मनीचे मज लागले पिसे ग न कळे मनास आता कोठे शोधू त्यास ग येते ऐकण्यास जेंव्हा गोड म्याव-म्याव चोही कडे बघे मी, पकडण्यास घेते धाव ग हलते शेपटी ही लडीवाळ करते चाळा दुध पिउन तट्ट ती, माझ्यावर फिस्करी ग खुपते मनास माझ्या ती मटण खाई शेजारी डोळ्यात दिसते मग तिच्या, मलाच फितुरी ग
लेखनविषय:

वाचने 1128
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया