रावण
१) रामायणातील लढाई संपवायची रावणाला इच्छा होती . त्याला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला होता.
पण एक प्रश्न पडल्यामुले समेट होऊ शकला नाही.
माफी कुठल्या तोंडाने मागायची?
२) रावण शाळेत असताना त्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे.
कारण पुढच्या बाकावर रावण बसला की कोनालाच फळ्यावर लिहीलेले दिसायचे नाही
३)रावणाचे डोके दुखू लागले. त्याला डॉक्टरानी झेन्डू बाम दिला. थोड्यावेळाने रावण परत आला.
डॉक्टर कोणते डोके दुखतेय तेच कळत नाहिय्ये .
४) कुठलीही गोष्ट रावणाला सांगितली की ती षटकर्णी आपोआपच व्हायची.
५) लहानपणी रावण कंटाळला की कान गोष्टी खेळायचा.
६) रावण आला की सलुनमधल्या सगळ्या खुर्च्या बीझी व्हायच्या.
७) रावन एकाच वेळेस टोटल बाल्ड , गझनी , लीओनार्दी काप्री , तेरेनाम ,अमिताभ बच्चन , रीवर्स स्विन्ग , क्र्यू कट , सोल्जर्स कट या सगळ्या हेअर स्टाईल्स वापरायचा.
डिस्क्लेमर : हा धागा पूर्ण टाईमपास म्हणून काढलेला आहे. धाग्यात लिहीलेली मते ही लेखकाची असतील असेच नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अहो शक्यता कस्ली, अॅक्च्युअल
मी धाग्याचे शीर्षक चुकून
खिक्क
रावणाचं पोट
नाही.
मोरोपंतांच्या "त्या" आर्येत
रावणाला ढेकर आली की त्याला
रावण एकाच वर्षात एकेका
रामरक्षा
कान?
अजून एक
हेल्मेट सक्तीला रावणाचा प्रखर
हेल्मेट सक्तीला रावणाचा प्रखर
हेल्मेट सक्तीला रावणाचा प्रखर
विरोध दोघांचाही होता. फरक
ब्रान्ड....
रावणाचे बहुतेक मास्तर म्हणत
आय्ला.............
शेवटी जो रावण दाखवल्या गेला
शेवटच्या रावनाचि मंडोदरी रॉय
त्या मंदोदरी रॉय मधे लोकांना
+१ टार्या, तू लड बाप्पू!
त्यापेक्ष्या त्या अबु हजामाची
जेडी.. दोन नंबरच्या रावणाच्या
चायला
यापेक्ष्या त्या अबु हजामाची
कोण्या भल्या माणसाने
नजराणे?
कमॉन अं विजुभाउ ... सून
.
मंदोदरीला वटपौर्णिमेच्या
कपाळावर ठाप्पकन हात मारल्याची
खेळायची पत्त्ती
@ रावणाच्या मोबाईल ला दहा
अरे वा... इजुभाऊ परत एकदा
१)रावणाने ग्राहक मंचात जावुन
मिसळ्पाव .कॉम तर्फे रावणाला
राजीनामा
रावण लंकेचा नागरीक होता.
विजुभाउ , काहितरी मार्ग काढा
नको राव आपण मार्ग काढायचा अन
१३/६/२०११; २६/७/२०१२; ११/८/२०१३
अरे वा... इजुभाऊ परत एकदा रावण रावण खेळायला लागले वाट्ट ! मागच्या जन्मी तुमच्या जिगरी दोस्त होता वाट्ट ! smiley असो...[बाकी १९९० चं भारतरत्न अ-भारतीय डॉ. नेल्सन मंडेलांना दिलं होतं, तेंव्हा लंका-रहिवासी रावणालाही चान्स आहे ;-)]श्रीलंकेच्या संस्कृतीत
रावण
कैच्या काय !!
आजचा सवाल वर निखिल वागळे
थिल्लर प्रातिक्रिया
.
म्हैस काका/ताई मौशी
केजीत असताना रावणाला " हाताची