खेळ मांडलेला तेव्हा
त्याचे खुळखुळे झाले,
ललाटीच्या भग्न रेषा
पायतळी ठसे ओले,
इथे तिथे व्यर्थ व्यर्थ
सारे सारे क्षुद्र झाले,
नाही सुटले काहीही
त्याने भलतेच केले,
खोळ काही काळ पुन्हा
मी टाकते गहाण,
आता त्याच्या पुण्याईला
उरे त्याचेच आव्हान!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2555
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली
+१
In reply to कविता आवडली by पैसा
अगदी पोचली :(
मान्य. टोचतय खर आहे. पण नक्की
In reply to अगदी पोचली :( by यशोधरा
अपर्णाताई,
In reply to मान्य. टोचतय खर आहे. पण नक्की by स्पंदना
र्हायल बाई! पण तरीही
In reply to अपर्णाताई, by आतिवास
खोळ
In reply to र्हायल बाई! पण तरीही by स्पंदना
होय!
In reply to खोळ by आतिवास
छान !
समजून घेतेय....