✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक होता शिंपी (एक छोटीशी गोष्ट)

म
मन यांनी
Tue, 09/16/2008 - 20:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9758 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

र
रामदास Tue, 09/16/2008 - 23:10 नवीन

एक वेगळीच

बोधकथा वाटली. बोधकथाच आहे ना? http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर Wed, 09/17/2008 - 00:56 नवीन

नक्कि काय आहे..?

नक्कि काय आहे..?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 09/17/2008 - 01:00 नवीन

बोधकथा

बोधकथा आवडली! :) आपला, (शिकाऊ शिंपी) तात्या.
  • Log in or register to post comments
फ
फटू Wed, 09/17/2008 - 07:42 नवीन

मनोबा...

तुम्ही नक्कीच आय टी मध्ये आहात... म्हणजे बघा... एक एम एन सी कंपनी असते. या कंपनीत एक सिनियर बंदा प्रोजेक्ट मॅनेजर बनतो. नव्याचे नऊ दिवस संपतात आणि तो आपल्या रिसोर्स बद्दल तक्रार करू लागतो. मग तो रिसोर्स मॅनेजर कडे जातो. रिसोर्स बदलून घेतो... पुन्हा नव्याचे नऊ दिवस संपतात आणि... बाकी बोधकथा छान जमली आहे !!! पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Wed, 09/17/2008 - 08:33 नवीन

शिंपी आणी सुई

सुईनी कितीहि चांगले काम केले तरी कौतुक शिंप्याचे....आणि वर सुई टोचली म्हणुन माज... स्वगत : हम्म..... दही आम्ही घुसळणार आणि मॅनेजर लोणी खाणार मनोबा, आय टी मध्ये असा नाहीतर आणिकुठे, तोंड्पुजेपणा जमला तर प्रगती, नाहीतर हकालपट्टी !! (सुईचे काम चोख बजावणारा) आय टी हमाल
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 09/17/2008 - 11:16 नवीन

मस्त आहे

मस्त आहे कथा :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/17/2008 - 13:04 नवीन

गोष्ट छान

गोष्ट छान आहे, पण त्याचं गाईडपण मिळेल का हो मनोबा? (अंमळ ढ) अदिती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा