त्वेषाने त्या भांडत होत्या
रेघोट्यांच्या मधल्या जागा
एकसंध धरतीला तोडीत
जशा उन्हाळी सलत्या भेगा
पुन्हा एक त्यांना होण्याला
दोनच रस्ते आता उरती
पाऊस पडून चिखल होणे
किंवा उन्हाने होणे रेती
| लेखनविषय: |
|---|
वाचने
842
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त अहे एक्दम
धन्यवाद