नमस्कार मंडळी,
कामानिमित्त आपण जगभर विखुरलेले असतो. परदेशातील नोकरी स्वीकारताना तिथली सुबत्ता, आर्थिक स्थैर्य, स्वच्छता, कमी भ्रष्टाचारपणा हे तर भुरळ घालतचं पण २-४ वर्षाकरीता म्हणुन गेलोलो आपण नकळत कधी तिकडेच स्थिरावतो हे आपलं आपल्याच कळत नाहि. दर वर्षि भारतवारी केली कि ईथे बोकाळणारा भ्रष्टाचार, गलिच्छपणा, गर्दि, रोजच्या नोकरीसाठि होणारी धावपळ, दगदग पाहिली कि सध्या आहोत तिथे बरे आहोत, पुढे बघु हा विचार नकळत दृढ होत जातो.
पण त्याच बरोबर आपली संस्कृती, आपले सणवार, ती मातीत खेळण्याची मजा, ती होळीची बोंब ई. हे सगळं आपण, आपली मुलं फार मिस करतात असं वाटतं मग कधी कधी विचार येतो कि शेवटि हा सगळा आटापिटा कशासाठि, कुणासाठि? एका ठराविक मर्यादेपलीकडे जाउन आपण आणखि वेगळं काय मिळवतो?
मला तर हल्ली फार वाटतं कि हे सगळं सोडुन भारतात स्थाईक व्हाव पण वरील कारणांमुळे अजुन तरी विचार पुढे जातोय. घुसमट होतेय पण उपाय सापडत नाहिये.
तुमच्या बाबतीत काय? भारतात जे काम करतात त्यांना बाहेर सेटल व्हावसं वाटतं का?
वाचने
8480
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरी शतकी पोटेन्शिअल असलेला
जबरी शतकी पोटेन्शिअल असलेला
In reply to जबरी शतकी पोटेन्शिअल असलेला by बॅटमॅन
शेवटी आपले घर ते घर.. बाहेर
आकर्शण तर असतेच बाहेरचा देशात नोकरी करण्याचे.
अनुभव
एक प्रश्न
In reply to अनुभव by मी_आहे_ना
भारतीय
In reply to एक प्रश्न by ओसामा
अरे वा. तुम्ही इतरांसारखे
In reply to भारतीय by मी_आहे_ना
"फॉर हियर ऑर टू गो" या
टचिंग
In reply to "फॉर हियर ऑर टू गो" या by गवि
+१
In reply to "फॉर हियर ऑर टू गो" या by गवि
दोन्ही दगडांवर पाय ठेवून
In reply to "फॉर हियर ऑर टू गो" या by गवि
या निमित्ताने सध्या चर्चेत
सगळ्यात सोपा उपाय, एखादी ऑन
कविता
-^-
In reply to कविता by ऋषिकेश
परदेशाचे जाऊ देत.
हेही तितकेच खरंय!!
In reply to परदेशाचे जाऊ देत. by विजुभाऊ
मुबैचे जाउ देत
In reply to परदेशाचे जाऊ देत. by विजुभाऊ
एखादी गोष्ट करण्याने आपल्याला
+१
In reply to एखादी गोष्ट करण्याने आपल्याला by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to एखादी गोष्ट करण्याने आपल्याला by डॉ सुहास म्हात्रे
जबरी शतकी पोटेन्शिअल असलेला धागा...+१ कुठल्याही निर्णयाची (हा किंवा तो) किंमत ही मोजावी लागते हेच खरं. ज्या निर्णयाने कधीच खंत वाटणार नाही तोच निर्णय ज्याने त्याने घ्यावा असं मला वाटतं. थोड्याफार फरकाने मी_आहे_ना यांच्या अनुभवासारखाच माझाही अनुभव. निघताना डोळे पाणावले (तिच त्या निर्णयाची किंमत होती) पण निर्णय पक्का होता.स्वदेशात/परदेशात नोकरी न
फारच बॉ......
In reply to स्वदेशात/परदेशात नोकरी न by प्रभाकर पेठकर
रोचक विषय व प्रतिसाद
समर्पकपणे -> समर्थपणे
In reply to रोचक विषय व प्रतिसाद by श्रीरंग_जोशी
+१
In reply to समर्पकपणे -> समर्थपणे by श्रीरंग_जोशी
नक्कीच परदेशात रहायला आवडेल..
फॉर हिअर ऑर टु गो :-)
हं..
शीर्षकामुळे समजण्यात जरा गडबड
माझ्यापुरते सांगायचे झाले तर
माझ्यापुरते सांगायचे झाले तर
आणि हा रेवती चा प्रतिसाद पण