✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाप.....उर्फ़ वडिल ....!!!!!

D — DTPS, Tue, 07/23/2013 - 12:46
मिसळपाव वरील माझे हे पहिलेच लिखाण, चूक भूल माफ असवि. च्याइला आई आणि मुलाच्या नात्या बद्दल सगळेच लिहितात, पण बाप आणि मुलाच्या नात्याच काय हो …। आईशी असलेला नात,ओढ जगजाहीरच कि हो, पण बापाच्या नात्याशी असलेली घट्ट विण कोण जाने…. मुलासाठी हळवी होणारी माऊलि सगळ्यांना ठाऊक असते, पण मुलाच्या पाठीशी खंबीर उभा राहणाऱ्या बापच काय हो… आई आपल्या भावना व्यक्त तरी करू शकते हो, पण त्याच भावना फक्त नजरेतून व्यक्त करणाऱ्या बापच काय हो… आई मुलाच नात असेना का हृदयस्पर्शी, पण बाप लेकाच्या नजर-नजरेत त्याहून कैक मोठी जादू आहे हो, लहानपणी धडपडताना हाथ देणारा तो बापच असतो, अल्लड वयात नजरेतून जरब बसवणारा बापच असतो, लग्न झाल्यावर आयुष्या बद्दल चार गोष्टी सांगणारा पण फक्त बापच असतो, आहेच मुली बाप लेकाच नात असा कणखर,खंबीर,राकट, पण तरीही अवीट आणि प्रेमळ ……

प्रतिक्रिया द्या
2091 वाचन

💬 प्रतिसाद (3)

तुमच्या बापा बद्दलच्या भावना

पक पक पक
Tue, 07/23/2013 - 13:38 नवीन
तुमच्या बापा बद्दलच्या भावना समजु शकतो हो, पण ह्या असल्या लिखाणाला काही अर्थ आहे काहो.. ;) पावसाळ्यात पोटाचा त्रास बर्‍याच जणांना होतो हो, पण हि काय पोटातल्या भावना मोकळ्या करायची जागा आहे का हो... ;)
  • Log in or register to post comments

हा हा...

दादा कोंडके
Tue, 07/23/2013 - 15:45 नवीन
'बापा'च्या कवितेची सुरवात 'आई'वरून शिवीने झाली.
आहेच मुली बाप लेकाच नात
हाण्ण!...
  • Log in or register to post comments

दादा, भावणाओंको समझो

बॅटमॅन
Tue, 07/23/2013 - 15:46 नवीन
दादा, भावणाओंको समझो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा