आ़ज पार पिट्ट्या पडला.
" हो. १५० पेशंट- बोट फुटली की काय?"
नेमकी शर्मिला ची दांडी.
"नविन लग्न"
सॉ लिड स्टँमिना आहे तुझा. ३ ओटीज एकटी ने संभाळल्यास.
"वेल,इट वॉ़ज नॉट पॉसीबल विदाउट यू? प्री, पोस्ट काउंसेलिंग, प्रिस्क्रीप्शन्स म्हणजे ट्रीबल लोड तुझ्यावरच होता. नॉट टू फरगेट लॉ़जिस्ट़़क सपोर्ट. नाही तर एवढ्या ट्रॉली वेळेवर मिळणे शक्यच नव्हते. थँक्स."
आता हे काय नविन.
टीम वर्क मधे तो शब्द नको. आता जेव आणि झोप.
" उद्या एकादशी. माझा उपास. एवढा बटाट्याचा कीस करते आणि झोपायला जाते. उद्यापण आजचीच रीपिटीशन नसेल तर मिळवली.अर्थात तू आहेस त्या मुळे नोप्रॉब्लेम".ंं
मला पण दे.
"काय"?
कीस
"एक वर्श वाट बघ्तेय, कधी मागतोयस म्हणुन. आत्ता देते"
काय?
एक न संपणारा दीर्घ किस.
वाचने
7670
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
दांडी गुल!
अगदी अगदी.
In reply to दांडी गुल! by स्पंदना
लोल
कीस घेउन उपास सुटलेला दिसतोय
किसा साठी उपवास केलेला दिसतोय
एकदम ओप्पा गंग्नम स्टाइल!!!
अहो काय हे सर! ही मुले आणि
मग आज्जे तू काय करत्येस या
In reply to अहो काय हे सर! ही मुले आणि by रेवती
अरे द्वाडा, मी सरांना फक्त
In reply to मग आज्जे तू काय करत्येस या by मदनबाण
मुली म्हंटल्याबद्दल मंडळ
In reply to अहो काय हे सर! ही मुले आणि by रेवती
आज्जी महाखट्याळ आहे
(No subject)
(No subject)
मास्तर बॅक इन स्टाईल..
+१
In reply to मास्तर बॅक इन स्टाईल.. by शैलेन्द्र
एकच मार्या..
+१
In reply to एकच मार्या.. by मी-सौरभ
मास्तर एक शंका : हा कीस किती
मज्जा आहे बुवा..!
In reply to मास्तर एक शंका : हा कीस किती by विजुभाऊ
निरोगी
In reply to मास्तर एक शंका : हा कीस किती by विजुभाऊ
@अगदी एक्स टरा वर्जिन होता.>>
In reply to निरोगी by विनायक प्रभू
भलतंच
In reply to मास्तर एक शंका : हा कीस किती by विजुभाऊ
(No subject)
पेठकर काका.. तुमच्या
:)
(No subject)
लई झ्याक!!
एकच लंबर