Skip to main content

फ्लर्टींग इंग्लीश स्टाईल

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 19/07/2013 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
आ़ज पार पिट्ट्या पडला. " हो. १५० पेशंट- बोट फुटली की काय?" नेमकी शर्मिला ची दांडी. "नविन लग्न" सॉ लिड स्टँमिना आहे तुझा. ३ ओटीज एकटी ने संभाळल्यास. "वेल,इट वॉ़ज नॉट पॉसीबल विदाउट यू? प्री, पोस्ट काउंसेलिंग, प्रिस्क्रीप्शन्स म्हणजे ट्रीबल लोड तुझ्यावरच होता. नॉट टू फरगेट लॉ़जिस्ट़़क सपोर्ट. नाही तर एवढ्या ट्रॉली वेळेवर मिळणे शक्यच नव्हते. थँक्स." आता हे काय नविन. टीम वर्क मधे तो शब्द नको. आता जेव आणि झोप. " उद्या एकादशी. माझा उपास. एवढा बटाट्याचा कीस करते आणि झोपायला जाते. उद्यापण आजचीच रीपिटीशन नसेल तर मिळवली.अर्थात तू आहेस त्या मुळे नोप्रॉब्लेम".ंं मला पण दे. "काय"? कीस "एक वर्श वाट बघ्तेय, कधी मागतोयस म्हणुन. आत्ता देते" काय? एक न संपणारा दीर्घ किस.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7670
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

दांडी गुल! टांगा पलटी घोडे फरार! झ्यंटम्याटिक आणि काय राह्यल काय? भर घालतीलच.

In reply to by स्पंदना

अगदी अगदी. रापचिक, नाद खुळा, खल्लास, तगडा, इ.इ. वाचून मजा आली!

अहो काय हे सर! ही मुले आणि अपर्णासारख्या खट्याळ मुली तुमच्या अशा छोटेखानी लेखांची वाटच बघत असतात. ;)

In reply to by रेवती

मुली म्हंटल्याबद्दल मंडळ आभारी आहे. आता आज्जे मला सांग, गुडघे मोडुन घुसु का शिंग मोडुन? बा द वे बजरंगबली काय म्हणताहेत?

http://www.sherv.net/cm/emoticons/horror/vampire-fang-smiley-emoticon.gif

=)) =))

:) :D :P =))