सुप्रीम कोर्टाने मुंबई हाय कोर्टाचा डान्स बार पुन्हा सुरु करण्याचा निर्णय योग्य ठरविला आहे. जर राज्य सरकारची पुनर्विचार याचिका पण फेटाळली गेली(अजून केलेली नाही)तर ही छमछम officially पुन्हा सुरु होईल.
नवी मुंबईत बरेच परिवार घरातील कर्त्या पुरुषाच्या या सवयींमुळे अक्षरश: रस्त्यावर आले होते आणि अश्या बर्याच केसेस दिसून आल्या होत्या म्हणून आबांनी डान्स बारवर बंदी घातली होती. आणि कधी नव्हे ते त्याला सर्वपक्षीय पाठींबा देखील मिळाला होता. मात्र हि बंदी आल्यावर बर्याच सामाजिक (?) संघटनानी आरडाओऱड केली होती. जसे - या नाचणाऱ्या नुली आता देह विक्रयाच्या व्यवसायात उतरतील, आत्महत्या करतील, वैगेरे .आज निकाल लागल्यावर या संघटनांनी आणि बार असोशियन चे अध्यक्ष मनजित सेठी यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तर अब बहोत सारे परिवार बस जायेंगे.
तर या निर्णयाने होणारे सामाजिक परिणाम,डान्स बारच्या मुद्द्याला असणारे इतर पैलू (जसे नर्तीकांचे याच व्यवसायात पुनर्वसन,गुन्हेगारीला चालना आणि असे ईतर बरेच) याविषयी मिपाकरांची मते वाचायला आवडतील.
धन्यवाद.
वाचने
12622
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
अच्चा असं झालं तर
बुलेटीन वर बुलेटीन काढणार्या
In reply to अच्चा असं झालं तर by स्पा
डान्स बार विशेषांक !!
In reply to बुलेटीन वर बुलेटीन काढणार्या by गणपा
आम्ही नाही त्यातले..
In reply to बुलेटीन वर बुलेटीन काढणार्या by गणपा
चाळ साप्ताहिकाचा गच्ची
In reply to बुलेटीन वर बुलेटीन काढणार्या by गणपा
म्हाळसाकर पोंगुर्पेकरांची ?
In reply to बुलेटीन वर बुलेटीन काढणार्या by गणपा
चला..
=))
In reply to चला.. by ज्ञानोबाचे पैजार
आरा रा
+१
In reply to आरा रा by चौकटराजा
सरकारने लास वेगास च्या
चांगली कल्पना
In reply to सरकारने लास वेगास च्या by मालोजीराव
अश्या भागातच डान्स बार,गेमिंग
In reply to चांगली कल्पना by सचिन कुलकर्णी
लास वेगास च्या धर्तीवर एखादा
In reply to सरकारने लास वेगास च्या by मालोजीराव
वेगमर्यादा.....
In reply to लास वेगास च्या धर्तीवर एखादा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
त्याने महाराष्ट्रातील नैतिक
In reply to वेगमर्यादा..... by प्रभाकर पेठकर
त्याने महाराष्ट्रातील नैतिक आणि सामाजिक अध:पतन अधिक 'वेगास' येईल.म्हणजे नक्की काय होईल..?गोव्याचा लास वेगास होऊ शकतो
In reply to लास वेगास च्या धर्तीवर एखादा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अतिशय अभिनंदनीय निकाल
+१
In reply to अतिशय अभिनंदनीय निकाल by प्रसाद गोडबोले
हे कलम ३३ काय आहे..
In reply to +१ by सचिन कुलकर्णी
क्षमस्व..
In reply to हे कलम ३३ काय आहे.. by किचेन
या निमित्ताने
हो ना.
In reply to या निमित्ताने by चित्रगुप्त
व्याख्या
In reply to या निमित्ताने by चित्रगुप्त
पॅरिसचे डान्स
In reply to व्याख्या by चौकटराजा
" ईईईई...मी जे दीड दिवसात
In reply to पॅरिसचे डान्स by चित्रगुप्त
जर्मनीत..
In reply to या निमित्ताने by चित्रगुप्त
नवी मुंबईत बरेच परिवार घरातील
याऊलट, डान्सबार बंद झाल्यावर
In reply to नवी मुंबईत बरेच परिवार घरातील by मराठी_माणूस
नाचणा-यांचा दोष काय! जाणा
तीव्र निषेध....निर्णय ऐकुन
निषेध का बों
In reply to तीव्र निषेध....निर्णय ऐकुन by किचेन
पनवेलमध्ये थांबता येईल
In reply to निषेध का बों by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to निषेध का बों by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बार गर्ल मजबुत कमाई करतात...
तरन्नुम खान
In reply to बार गर्ल मजबुत कमाई करतात... by मदनबाण
डान्सबार चालतात तर मग टॉपलेस
अन्याय.
In reply to डान्सबार चालतात तर मग टॉपलेस by मृत्युन्जय
त्यांना कारावासात टाकून
In reply to अन्याय. by प्रभाकर पेठकर
तरन्नुमची कथा
छान झाले
प्रसादराव
In reply to छान झाले by प्रसाद१९७१
शिर्षकच चुकलंय देवा...
+१
In reply to शिर्षकच चुकलंय देवा... by धमाल मुलगा
है शाब्बास!
In reply to +१ by मालोजीराव
सरकारचं "मोरल पोलिसिंग " सुप्रीम कोर्टाला मान्य नाही ……
हायवे बार...
निर्णय चांगलाच- पण अंमलबजावणी
In reply to हायवे बार... by प्रभाकर पेठकर
+१
In reply to निर्णय चांगलाच- पण अंमलबजावणी by बॅटमॅन
थोडा स्पष्टच बोलतो माफी असावी
In reply to +१ by धमाल मुलगा
हो. नोटीसा आल्या आहेत. पण
In reply to हायवे बार... by प्रभाकर पेठकर
काय फायदा या निर्णयाचा...
In reply to हो. नोटीसा आल्या आहेत. पण by अभ्या..
शोषण
डान्सबार ही शोषणाचीच जागा आहे
In reply to शोषण by मुक्तसुनीत
हा हा हा
In reply to डान्सबार ही शोषणाचीच जागा आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एवढच लिहायचं होतं तर....
In reply to हा हा हा by मुक्तसुनीत
इलाज नाही...
In reply to एवढच लिहायचं होतं तर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुक्तसुनीत यांच्याशी पूर्णपणे
In reply to इलाज नाही... by मुक्तसुनीत
बाणा....
In reply to मुक्तसुनीत यांच्याशी पूर्णपणे by मदनबाण
+१
In reply to बाणा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डान्सबार ही एकच जागा
In reply to बाणा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुव्याची वाट पाहतोय.
In reply to डान्सबार ही एकच जागा by मदनबाण
ग्यानबाची मेख
In reply to मुक्तसुनीत यांच्याशी पूर्णपणे by मदनबाण
मुंबईत डान्स बार बंद होते का?
नव्हते
In reply to मुंबईत डान्स बार बंद होते का? by निखिल देशपांडे
१००% सहमत
In reply to नव्हते by प्रसाद गोडबोले
कौतुक
आमच्या सारख्या पामराचे आहे त्या नोकरीत शोषण होते ते कोणाला दिसत