याच वर्षात दादासाहेब फाळके या भारतातील चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने पुरस्कृत झालेले हिंदी चित्रसृष्टीच्या गतकाळातील "सुप्रसिद्ध" खलनायक तसेच चरीत्रनायक प्राण सिखंड यांचे वृद्धापकाळाने आणि आजारापणाने निधन झाले आहे.
खलनायक पण ग्रेसफूल असू शकतो हे प्राण यांच्या भुमिका बघताना समजते... मधूमती, कश्मीर की कली, आदी अनेक चित्रपटातील त्यांच्या खलनायक असलेल्या भुमिका गाजल्या असल्या तरी त्यापेक्षा कसौटी आणि जंजीर मधली त्यांची दोन गाणीच अधिक आठवत आहेत...
तुम्हाला त्यांची कुठली भुमिका आवडते अथवा आठवते?
त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत ही प्रार्थना.
वाचने
4884
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
याच्या ज्या ज्या भुमिका
प्रत्येक भूमिका प्राण टाकून
प्राण..
+१
In reply to प्राण.. by प्रभाकर पेठकर
विनम्र श्रद्धांजली.
परिचय १९७२
वाईट झाले.
वाईट वाटले. आदमी मुसाफीर है....
कितीतरी आठवतंय...
In reply to वाईट वाटले. आदमी मुसाफीर है.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिशय दुखःदायक बातमी.
भारतीय चित्रपट सॄष्टीचा प्राण
प्राणसाहेबांना भावपुर्ण श्रध्दांजली
प्यारा दुष्मन .....
प्राणसाहेबांच्या आत्म्यास
राका ( डाकू )
परिचय मधला आजोबा मस्त रंगवला
अमर - प्राण
In reply to परिचय मधला आजोबा मस्त रंगवला by अमोल खरे
>>खलनायक पण ग्रेसफूल असू शकतो
सर्वोत्कृष्ट खलनायक
थोर व्यक्तिमत्व
विनम्र श्रद्धांजली !!
प्राणचा चित्रपटसृष्टी प्रवेश.
विनम्र श्रद्धांजलि
श्रद्धांजलि
श्रद्धांजली