अप्रतिम!!!
खुपच छान!!
आणि खोपोलीचा उल्लेख आल्याने अगदीच जवळच वाटलं
आवांतर : मी खोपोलीलाच शाळेत होते इयत्ता १ली - पोस्ट ग्रॅजुएट म्हणजे जवळ-जवळ १७-१८ वर्ष.
आणि मी रहातेही अगदी जवळ तिथुनच खालापूर!!
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
मनातील भावना एकदम व्यवस्थीत पध्दतीने तुम्ही उलघडून दाखवल्या आहेत... कोठे ही विस्कळीत पणा नाही आहे हेच तुमचं यश !
वेग देखील व्यवस्थीत ठेवला गेला आहे त्यामुळे एका दमात वाचली गेली कथा !!
मनापासून आवडली !!!
तिच्या आठवणी कायम आपल्यासोबत असतील. तिचं ते अल्लड हसू नेहमीच आपल्या कानात गुंजेल. तिची ती निरागस बडबड आठवताच आपल्या चेहर्यावर स्मित उमलेल. जेव्हा कधी तिची आठवण येइल, तेव्हा मनातून हाच आवाज उमटेल,
'जगाच्या पाठीवर ती कुठेही राहो, सुखात राहो...'
कळतं नकळंत तुम्ही माझ्या मनातील भावनाच येथे व्यक्त केल्या की काय असे क्षण भर वाटून गेले व डोळे पाणावले !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
पण म्हणून काही ती मनातून निघून जाणार नाही. तिच्या आठवणी कायम आपल्यासोबत असतील. तिचं ते अल्लड हसू नेहमीच आपल्या कानात गुंजेल. तिची ती निरागस बडबड आठवताच आपल्या चेहर्यावर स्मित उमलेल. जेव्हा कधी तिची आठवण येइल, तेव्हा मनातून हाच आवाज उमटेल,
'जगाच्या पाठीवर ती कुठेही राहो, सुखात राहो...'
सुंदर लेखन...!
तात्या.
प्रतिक्रिया
एकच शब्द
अप्रतिम!!! ख
छानच.........
सुंदर !!
फटू
खूपच छान......
सतिश सुरेख.
छान..
मस्तच.
हा ले़ख
पण म्हणून