अगोदर आपण सौदि अरेबियातले वाळूचे वादळ बघितले... ते जरी भयानक असले तरी अनाकलनीय नव्हते. ते बर्याच जणाना आवडले असे दिसले. म्हणून आता एक धक्का अजून द्यावा म्हणतो... ही पहा सौदि अरेबियातली बर्फवृष्टी...
.
.
.
.
.
दर वर्षी नाही, पण गेल्या सात वर्षांत चारदा तरी सौदी अरेबियाच्या उत्तर भागात बर्फवृष्टी झाली आहे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
42595
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
कलजुग है कलजुग
च्यायला...कसं काय??? मुख्य
आयमाय स्वारी. उत्तर भाग असे
In reply to च्यायला...कसं काय??? मुख्य by बॅटमॅन
सौदिच्या उत्तरेला असलेल्या
In reply to आयमाय स्वारी. उत्तर भाग असे by बॅटमॅन
माहितीकरिता धन्यवाद
In reply to सौदिच्या उत्तरेला असलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
अवघडच दिसतय प्रकरण..
कमालच आहे
निसर्गाचा चमत्कार. दुसरे काय!
व्वा.
खरंय
In reply to व्वा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सौदि अरेबियात एक चारशे वर्ष
In reply to खरंय by काकाकाकू
सौदि अरेबियात एक चारशे वर्ष जुनं कपिलेश्वराचं मंदिर आहे त्याचे फोटो" वगैरे तत्सम काहि लिहिलंत तरी आश्चर्य नाहि वाटणारदक्षिणेत एक मैदान सालेह म्हणून जागा आहे. तेथे बर्यापैकी सुस्थितीत असलेली इस्लामपूर्व (इसविसनापूर्वीच्या पहिल्या शतकातील) नाबातियन संस्कृतील काही थडगी (tombs) आहेत...वरचे चित्र आंतरजालावरून साभार
In reply to सौदि अरेबियात एक चारशे वर्ष by डॉ सुहास म्हात्रे
मुंबईत…
दर पावसाळ्यात धो धो पाऊस पडून
In reply to मुंबईत… by भाते
गाड्यांचा फोटो भारी आहे .
चमत्कारच...
हेही नवीनच .
हेच्यायला!
+१
In reply to हेच्यायला! by धमाल मुलगा
झकास !
काही माण्स भलती नशिबवान हो!
जिथे वाळूचे वादळ तिथेच
मी टाकलेल्या फोटोंतल्या
In reply to जिथे वाळूचे वादळ तिथेच by तुमचा अभिषेक
फोटो मस्तच ......!
आपल्या देशात
नखी तलाव
In reply to आपल्या देशात by चौकटराजा
सल्तनत ऑफ ओमान मधे मस्कतपासून
In reply to नखी तलाव by राही
एक दीड किलोचे डाळिंब?????????
In reply to सल्तनत ऑफ ओमान मधे मस्कतपासून by डॉ सुहास म्हात्रे
मग उगाच का पेशवाईच्या
In reply to एक दीड किलोचे डाळिंब????????? by बॅटमॅन
लै भारी
In reply to मग उगाच का पेशवाईच्या by डॉ सुहास म्हात्रे
वा
In reply to सल्तनत ऑफ ओमान मधे मस्कतपासून by डॉ सुहास म्हात्रे
लै भारी!
आता काय काय पहावं लागणार आहे
फोटो
फोटो
धन्यवाद !
इथे सुद्धा फोटो दिसत नाहीयेत
फटू दिसू लागले