वाळूचे वादळ हा खरंच भयानक प्रकार असतो. अगदी पुळणीसारख्या बारीक ते गोट्यांएवढ्या मोठ्या वालुकणांचा (गारांसारखा) सपाटून मारा चालू असतो. असल्या मोठ्या वादळात चारचाकी अडकली म्हणजे तिचे केवळ भंगारात रुपांतर होते. गाड्या पाईल-अप होतात त्याचे कमी दिसणे हे जेवढे कारण असते तेवढेच (किंवा किंचीत जास्तच) पुळणीसारखी अतीबारीक कोरडी वाळू रस्त्यावर पसरणे हेही असते... ही वाळू अगदी चिकणमातीच्या चिखलाइतकी निसरडी असते.
जबरदस्त.
'मिशन इम्पॉसिबल - घॉस्ट प्रोटोकॉल' मध्ये असे वादळ पाहिले आहे. इतके भयानक वाळूचे वादळ प्रत्यक्षात असूच शकत नाही असे वाटले होते पण आज हे वादळाचे फोटो पाहून अचंबित झालोय.
हो नैतर काय. इमहोटेप= इमे हो तेपे.
इमे=मी आहे (ग्रीकमध्ये).
तेपे=पर्वत (तुर्कीमध्ये).
हो=लुप्त झालेल्या भाषेतील शब्द (भाषेचे नावही लुप्तच आहे.) अर्थः- -च्या पलीकडचा/वरचा.
इमहोटेप पृथ्वीवर पहिल्यांदा तुर्कीमध्ये उतरला. नंतर ग्रीसमध्ये गेला आणि नावेतून इजिप्तला आला. मग तू कोण? असे विचारल्यावर त्याने सरमिसळ भाषेत उत्तर दिले की मी पर्वताच्याही वरचा आहे. म्हंजे एलियनच.
जबरदस्त प्रकार दिसतो आहे हा. याविषयी आणखी माहिती, ही वादळे कशी निर्माण होतात, याची पूर्व-सूचना मिळते का, वर्षातून कितीवेळा येतात, याचे काय काय परिणाम होतात, वगैरे?
वातावरण धुसर करण्या इतकी वाळू हवेत पसरवून देण्याएवढी मोठी वादळे सतत होत असतात... वर्षातून १५-२० वेळा तरी. चित्रातल्या प्रमाणे मोठे वादळ वर्षा दोन वर्षातून एकाद्या किंवा कमी वेळा होते. वादळाची काहिशी पूर्वसूचना सॅटेलाईट पिक्चरवरून मिळू शकते पण त्याच्या ताकदीचा अंदाज घेणे कठीण असते. वादळाचा परिणाम म्हणजे वातावरणाचे प्रदुषण वाढते आणि श्वसनाचे विकार असणार्या लोकांना फार काळजी घ्यावी लागते... शक्यतो बाहेर जाणे टाळणे अथवा जरूर असल्यास मास्क घालून जाणे वगैरे. पण एक बरे आहे की वार्याचा वेग कमी झाला की वाळू पटकन खाली बसते... मात्र हे कधी कधी दिवस दोन दिवस होत नाही.
वाळवंटातल्या तापलेल्या वाळूमुळे गरम झालेली हवा वर जाते आणि तेथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे समुद्रावरची त्यामानाने थंड असलेली हवा त्या पट्ट्यात वेगाने घुसते आणि तिच्या प्रबळ प्रवाहाबरोबर वाळवंटातली वाळू उडू लागते. हे या वादळांचे मुख्य कारण.
श्वसनाचा त्रास असलेला किंवा धुळीची अॅलर्जी असलेला एखादा अशा वादळात सापडला तर? तर त्याचे नशीब फार खराब असे हे नक्की ! अश्या माणसाने गाडीच्या काचा घट्ट बंद करून बसावे आणि मास्क व आपली औषधे बरोबर घेऊनच नेहमी प्रवास करावा हे उत्तम.
प्रतिक्रिया
हे राम... भयंकरच प्रकार आहे
वाळूचे वादळ हा खरंच भयानक
खत्रा वादळ आहे एकदम!!!!!
तो आहे एक अनामिक सिंदबाद...
बापरे..
शारजाला सचिनच्या अविस्मरणीय
बाप रे असही काही होतं! कमाल
simum
simum
जबरदस्त.
+१
ममी मध्ये पण होते की. तो टकला
+१०००००००००००००.
इम्होटेप एलियन होता काय?
हो नैतर काय. इमहोटेप= इमे हो
'मिशन इम्पॉसिबल - घॉस्ट प्रोटोकॉल'
जबरदस्त प्रकार दिसतो आहे हा.
वातावरण धुसर करण्या इतकी वाळू
वाळवंटातल्या तापलेल्या
बापरे !
वेल
भारी !
दुसर्या फोटोतली त्रिकोणी
भयंकर.
भयानक!
श्वसनाचा त्रास असलेला किंवा
श्वसनाचा त्रास असलेला किंवा धुळीची अॅलर्जी असलेला एखादा अशा वादळात सापडला तर?तर त्याचे नशीब फार खराब असे हे नक्की ! अश्या माणसाने गाडीच्या काचा घट्ट बंद करून बसावे आणि मास्क व आपली औषधे बरोबर घेऊनच नेहमी प्रवास करावा हे उत्तम.भयंकर..!!!
वाईट्ट प्रकार दिसतोय!
याबद्दल ऐकले होते पण फोटू
भयंकर..
यावर एक मराठी चित्रपटही आला
धन्यवाद !
चित्रं दिसत नाहीयेत
मला देखिल चित्रे दिसत नाहीयेत
उत्तम लिहले
पयीलाच
भयानक अनुभव असेल नाही...
या.....बाबौ...! भ्या वाटायलय!