✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संपूर्ण जगाची सफ़र अवघ्या ५,०००/- रुपयात

च
चेतन सुभाष गुगळे यांनी
Sun, 09/14/2008 - 19:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3507 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

वरील गोष्ट

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 09/14/2008 - 20:21 नवीन
वरील गोष्ट = Total recall + Eternal sunshine of the spotless mind + मराठी मध्यमवर्ग शेवट = Click
  • Log in or register to post comments

+१

सहज
Sun, 09/14/2008 - 20:25 नवीन
सहमत [TR+ESotSM+C]+ मराठी मध्यमवर्ग अर्थात कथा क्रमशः न करता संपवल्याने कथा आवडली हाच अभिप्राय. :-) पु ले शु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्थात कथा

अवलिया
Sun, 09/14/2008 - 20:30 नवीन
अर्थात कथा क्रमशः न करता संपवल्याने कथा आवडली हाच अभिप्राय मला ही देता आला असता तर किती बरे वाटले असते असो छान कथा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

नावाला साजेशी प्रतिक्रिया

चेतन सुभाष गुगळे
Sun, 09/14/2008 - 21:01 नवीन
आपण आपल्या नावातील 'विक्षिप्त' शब्दाला साजेशी प्रतिक्रिया दिली आहे. चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कथा फार

श्रावणी
Sun, 09/14/2008 - 23:41 नवीन
कथा फार सुंदर आहे. पण भ्रमण ध्वनी देण्याचे प्रयोजन काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

पण भ्रमण

भडकमकर मास्तर
Mon, 09/15/2008 - 00:25 नवीन
पण भ्रमण ध्वनी देण्याचे प्रयोजन काय? त्यावरून प्रतिसाद द्या... बोला.. एस एम एस करा , असे असावे प्रयोजन बहुतेक. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावणी

छान

देवदत्त
Sun, 09/14/2008 - 20:43 नवीन
चांगली आहे कथा :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद देवदत्त

चेतन सुभाष गुगळे
Sun, 09/14/2008 - 21:04 नवीन
आभारी आहे. चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त

ही कथा जुनी आहे

१.५ शहाणा
Sun, 09/14/2008 - 21:54 नवीन
या कथेवर आधारीत नाटक साधार १९९३-९४ दरम्यान पुणे आकाशवाणी वर around the world असे सादर झाले होते मि.पा. संपादक लक्ष द्या
  • Log in or register to post comments

त्याहूनही अगोदर झाले होते.

चेतन सुभाष गुगळे
Sun, 09/14/2008 - 22:55 नवीन
अर्धवटराव, १९९३-९४ नव्हे तर त्यापुर्वीच (१९९० च्या पुर्वीच) असे नाटक आकाशवाणीवर सादर करण्यात आले होते. अर्थात हेदेखील original नव्हतेच. मी orkut वर ही कथा post केली तेव्हाच या सर्व बाबींची तेथे चर्चा झाली होती. चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: १.५ शहाणा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा