Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आकड्यांचा महिमा

प
पक्या यांनी
Sun, 09/14/2008 - 11:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9616 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

ग
गारंबीचा बापू Sun, 09/14/2008 - 11:46 नवीन
एकसष्ठ- बासष्ठ
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Sun, 09/14/2008 - 13:33 नवीन
69
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गारंबीचा बापू
ग
गोविंदराव Sun, 09/14/2008 - 17:03 नवीन
बापू तू सुधारणार नाहीस हो. गोविंद कृष्णाजी पटवर्धन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गारंबीचा बापू
व
वेलदोडा Sun, 09/14/2008 - 12:02 नवीन
सप्तपदी १२ वर्षाची तपःश्चर्या 'युगे २८ विटेवरी उभा ' - विठ्ठलाची आरती
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/14/2008 - 12:05 नवीन
बावन्नकशी सोनं सत्राशेसाठ विघ्न साठी बुद्धी नाठी एखाद्याची 'षष्ठी' करणे सटी सहामासी चतुर्वैक्ष सत्यम चातुर्मास तेहतीस कोटी देव दशदिशा तिन्ही त्रीकाळ तिन्ही लोक सप्तपदी शेरास सव्वाशेर बापसे बेटा सवाई (सव्वापट जास्त)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 09/14/2008 - 12:23 नवीन
एक शष्टांश गोरेपण ;) द्विभार्या तिन्हीसांजा चतुर्थी पंचमहाभुते षोडोपचार सप्ताह अष्टकोन नऊवारी दशमस्थानीचा ग्रह
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/14/2008 - 12:38 नवीन
ऐशी तिथे पंच्याऐंशी! (एक षष्ठांश विक्षिप्त) अदिती
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 09/14/2008 - 13:59 नवीन
तुझी शंभरी भरली रे पक्या नाना
  • Log in or register to post comments
प
पक्या Mon, 09/15/2008 - 17:58 नवीन
शंभरी तरी नाही भरली अजून्...पण वरचे काही प्रतिसाद बघता पाचावर धारण मात्र बसली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विनायक प्रभू Sun, 09/14/2008 - 16:10 नवीन
http://vipravani.wordpress.com/ ६९ च्या उलट ९६ वि.प्र.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 09/14/2008 - 16:41 नवीन
पंचामृत सप्तस्वर अष्टबाहू नव्याचे नऊ दिवस दहा तोंडी रावण दो आँखे बारा हात तेरावं घातलं सतरा भानगडी अठरा विश्वे दारिद्र्य एकवीस दुर्वा १२ महिने ३० दिवस चाळीशी अब तक छपन्न छपन्न टिकली साठी पंचाहत्तरी शेकडा १०१ आवर्तने - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/14/2008 - 16:43 नवीन
>> छपन्न टिकली हे बाकी भारीच! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ई
ईश्वरी Sun, 09/14/2008 - 20:39 नवीन
चातुर्वर्ण पंचक्रोशी अष्टभुजा देवी १२ ज्योतीर्लिंग पंधरवडा षोडशा शताब्दी ईश्वरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
य
यशोधरा Sun, 09/14/2008 - 16:56 नवीन
पळसाला पाने तीन तेरड्याचा रंग तीन दिवस तीन तिघाडा, काम बिघाडा चांडाळ चौकडी
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/14/2008 - 17:00 नवीन
चांडाळ चौकडी कोणती, जालावरची? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ग
गोविंदराव Sun, 09/14/2008 - 17:06 नवीन
चाळीशी, पन्नाशी, साठी बुद्धी नाठी, एकसष्ठी, सत्तरी, पंच्याहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन, पंचविधामैत्री, नवरत्न, नवग्रह, अजून बरेच शब्द आहे. स्मरल्यास लिहितो. गोविंद कृष्णाजी पटवर्धन
  • Log in or register to post comments
स
सैरंध्री Sun, 09/14/2008 - 21:51 नवीन
पंचखाद्य (जे ड्रायफ्रूट्स वापरून करतात ते) दहावा (मृतात्म्याचा विधी) सप्तर्षी बाराखडी सोळा आणे सत्य सैरंध्री Painting is poetry that is seen rather than felt, and poetry is painting that is felt rather than seen. -- Leonardo da Vinci
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 09/15/2008 - 06:09 नवीन
पाचवारी दशमग्रह (जावई) बारा गावच पाणी प्यालेला अष्टावक्र "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 09/15/2008 - 06:09 नवीन
बाराचं ...................... लाखाचे बारा हजार............. बारा भानगडी................. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
वेलदोडा Mon, 09/15/2008 - 08:11 नवीन
अजून काही --- चारी मुंड्या चीत (चार मुंड्या कशा काय?) सोळा संस्कार ९६ कुळी मराठा (असं ९६ आडनिडं का? १०० का नाही ?) शतकोटी प्रणाम
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Mon, 09/15/2008 - 09:36 नवीन
पावणे आठ बारा ;)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/15/2008 - 18:18 नवीन
आमचे आकडेशास्त्री इथे वसतात. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 09/15/2008 - 18:43 नवीन
एकदां दोन म्हणे एकाला आहेच मी तुझ्या पेक्षा मोठाला ऐकून हे वाटे तीनाला माहीत नाही का एक आणि दोनाला मीच आहे त्यांच्या पेक्षा मोठाला दोन शिंगी चार होता आपल्या घरात हे संभाषण गेले त्याच्या कानात ओरडून तो म्हणाला वरच्या आवाजात ऐकल कारे एक दोन आणि तिना पांच सहा सात आठ आणि मीना कबूल झालो आहे नऊना तेच आहेत आमच्या पेक्षा मोठे शून्य बिचारा कोपऱ्यात होता बसून ऐकून सारे आले त्याला भरभरून स्वतःशीच म्हणाला ठाऊक नाही त्यांना माझी किंमत घेऊन मला शेजारी,जेव्हां एखादा दाखवील हिम्मत वृद्धि होईल त्याची कळत नकळत सूर्य,चन्द्र,ताऱ्यांचा आहे माझ्या सारखा आकार पण सांगतात का ते कधी आमचाच आहे सर्वांवर अधीकार नको स्वतःची शेखी मिरवूं चढावर वरचढ असतो छपून करा बेरीज अथवा गुणाकार सगळे मिळून त्यामूळे घ्याल तुम्ही तुमची किंमत वाढवून लागू नका भागाकार वा वजाबाकीच्या नादाला लागेल ग्रहण तुमच्या किंमतीला एकाने केली तक्रार शून्याकडे नाही उपयोग माझा करताना गुणाकार वा भागाकार त्यावर शून्य म्हणाला त्याला करशील तूं वृद्धि बेरीज करताना नंतर शून्य पुसतो एकाला आहे का माझा उपयोग बेरीज करताना खोड मात्र मोडतो मी गुणाकार करताना तात्पर्य काय? म्हणे शून्य ईतर आकड्याना कमी लेखू नका कुणा वेळ आली असताना शून्यसम आकडाही होत्याचे नव्हते करतो सर्वाना www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/16/2008 - 05:19 नवीन
जो तो आपल्या जागी मोठा . सुंदर काव्य. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
म
मनीषा Tue, 09/16/2008 - 06:57 नवीन
तीन तेरा पहिले पाढे पंचावन्न सत्राशे साठ नव्याचे नउ दिवस अष्टपदी सप्तक पाचामुखी परमेश्वर दशावतार नवग्रह चौक चारचौघे /चारचौघी पंचपाळ एकेरी , दुहेरी
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 09/18/2008 - 16:59 नवीन
आमच्या आजोबांनी लहानपणी शिकवलेले... गुढी पाडवा एकाचा तुकाराम बीज दोनाचा अक्षय तृतीया तिनाचा गणेश चतुर्थी चाराचा नागपंचमी पाचाचा चंपा षष्ठी सहाचा रथसप्तमी साताचा कालाष्टमी आठाचा राम नवमी नवाचा विजया दशमी दहाचा आषाढी एकादशी आकराचा कार्तिकी द्वादशी बाराचा धनत्रयोदशी तेराचा नरक चतूर्थी चौदाचा हनुमान जयंती पंधराचा आपला, (भटजी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 09/18/2008 - 17:01 नवीन
लक्षात ठेवायला किती सोपे आणि सुंदर आहे! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
प
पक्या गुरुवार, 09/18/2008 - 18:51 नवीन
>> नरक चतूर्थी चौदाचा चतुर्दशी हवे. चतुर्थी नव्हे . बा़की लक्षात ठेवायला मस्तच
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा