नारायणमूर्ती इन्फोसिस मध्ये परत आले अशी बातमी अत्ताच TV वर पाहिली
भारत हा अत्यन्त दांभिक देश बनत चालला आहे त्याचे हे उदाहरण
नारायणमूर्ती यांच्या कर्तृत्वाबद्दल मी बोलावे इतके कर्तुत्व माझ्यागाठी नाही
मी त्याबद्दल बोलतच नाही
इन्फोसिस मधे किती वर्षापर्यंत काम करता येते या बद्दल नियम आहेत ना ?
माणूस कितीही कर्तृत्ववान असला तरी त्याला काम करणे कधीतरी थांबवावे लागतेना ?
इन्फोसिस आत्ता आहे इतकीच मोठी करणे ही नारायणमूर्ती यांच्या कर्तृत्वाची मर्यादा होती असे म्हणताना मला त्यांच्या या मर्यादा बद्दल बोलावयाचे नसून त्यांनी किती मोठी कंपनी उभी केली एवढेच दर्शवावयाचे आहे
नारायणमूर्ती इन्फोसिस बाहेर गेले तेव्हा त्यांचा समज कंपनी प्रगती करेल,आणखी मोठी होईल असा होता हे कुणी नाकारू शकणार नाही .पण मग ते बाहेर का पडले ? नारायणमूर्ती कोणत्या तत्वांचा आधार घेऊन बाहेर पडले ?
कोणत्या कारणामुळे बाहेर पडले ?
ती कारणे संपली किंव्हा ती तत्त्वे चुकीची होती अशी जाणीव आता झाली म्हणून ते परत आले असावेत असे दिसते
पण ती कारणे संपणारी नव्हती , ती तत्त्वे चुकीची नव्हती असे सामान्य माणूस जाणतो मग नारायणमूर्ती जाणत नसतील ?म्हणून त्यांच्या परत येण्याला मी दांभिकपणा म्हणतो
वाचने
6659
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी काय म्हणतो..
+१
In reply to मी काय म्हणतो.. by परिकथेतील राजकुमार
धागाकर्ते इन्फीमध्ये आहेत का?
In reply to मी काय म्हणतो.. by परिकथेतील राजकुमार
माझ्यामते तर धागाकर्ता (आयडी)
In reply to धागाकर्ते इन्फीमध्ये आहेत का? by आदूबाळ
लेख वाचून संपल्यावर असेच
In reply to मी काय म्हणतो.. by परिकथेतील राजकुमार
तुम्हाला इन्फोसिस व नारायण
श्री गुरुजिन्शी पूर्ण सहमत...
स्वतःच्या
इन्फोसिस कुणी स्थापण केली आणि इकडे रडते कोण
वेताळराव माझ्या माहिती
In reply to इन्फोसिस कुणी स्थापण केली आणि इकडे रडते कोण by वेताळ
जग हा .... ...
@माणूस कितीही कर्तृत्ववान
या निमित्ताने
.
नारायणमूर्ती इन्फोसिस मध्ये परत आलेधागाकर्ता धाग्यावर कधी परत येणार ?त्यामुळे आपण गोडसे व्हायला
In reply to . by आशु जोग
नारायण मूर्ती व त्यांचा मुलगा
.
वार्षिक १ रू. वेतनावरप्रत्येक मॅनेजमेंट गुरु १ र वेतनाच्या गोष्टी करतो. पण यांच्याकडे कंपनीचे शेयर्स किती असतात याबद्दल बोलत नाही. बा द वे नामुसारखे लोक साधेपणा आचरणात आणण्यापेक्षा साधेपणाच्या जाहिरातीवर अधिक खर्च करतात. सरोजिनी नायडूंचे एक वाक्य आठवले, "मि. गान्धी, इट इज व्हेरी कॉस्टली टू मेंटेन युवर पॉवरटी"अवांतर.
In reply to . by आशु जोग
गूगल बुक्सवर The Indian
In reply to अवांतर. by आनंदी गोपाळ
'फ्रीडम अॅट मिडनाईट' मध्ये
In reply to गूगल बुक्सवर The Indian by बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते यांसी,
In reply to गूगल बुक्सवर The Indian by बिपिन कार्यकर्ते
प्रत्येक मॅनेजमेंट गुरु १ र
In reply to . by आशु जोग
आयडिअली...
.
+१
In reply to . by आशु जोग
अयोग्य टीका...
आरोप कोण करतंय यालाही महत्व
In reply to अयोग्य टीका... by डॉ सुहास म्हात्रे
परफेक्ट १००
In reply to अयोग्य टीका... by डॉ सुहास म्हात्रे
धाग्याच्या आशयाशी असहमत
चुकीची दुरूस्ती
In reply to धाग्याच्या आशयाशी असहमत by श्रीरंग_जोशी
>>> तसेच सुनील गावस्कर
In reply to चुकीची दुरूस्ती by श्रीरंग_जोशी
.
In reply to चुकीची दुरूस्ती by श्रीरंग_जोशी
दांभीकपणा .......... याची
काहीतरीच काय यार ......?
अख्खा भारत?
+१
In reply to अख्खा भारत? by ऋषिकेश
चांगली सुरूवात