काही महिन्यापासून वाढत्या वजनाने आणि त्याच्या दुष्परिणामाने(गुढगेदुखी) त्रस्त झाल्यावर वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत . गुगलून काही माहिती मिळवली त्यात ग्रीन टी चे सेवन हा देखील एक मुद्दा आहे
ग्रीन टी हे आरोग्यास आणि परिणामी वजन कमी करण्यास(part of balanced/healthy diet) लाभदायक असते असे आढळले
त्याचे पुढील उपयोग देखील जालावर मिळाले
ग्रीन टीच्या सेवनाने कॅलरी (मराठी शब्द?) जळण्याचा वेग वाढतो
ग्रीन टी पचन क्रियेला मदत करतो आणि शरीराचा मैटाबॉलिज्म रेट वाढवतो
ग्रीन टी सेवन केल्याने शरीरातली चरबी जळून वजन वजन कमी होण्यास मदत होते / शरीराची चरबी जाळण्याची क्षमता वाढते
यातले antioxidants कर्करोगाच्या पेशी (cells)वाढू देत नाहीत
त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे एक न अनेक उपयोग तेथे मिळतात
हे वाचून मी सध्या ग्रीन टीचे सेवन करण्याच्या विचारात आहे
कृपया जाणकारांनी वरील माहितीत किती तथ्य आहे/ ग्रीन टी चे फायदे जे आपणास माहित आहेत/ कोणी याचे सेवन करत असेल तर आपले अनुभव आणि कोणता ब्रांड वापरावा याबद्दल मार्गदर्शन करावे
चु.भु.दे.घे.
वाचने
12095
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
ग्रीन टी...
इथेही बॅन आहे,घरी जरुर बघेन
In reply to ग्रीन टी... by पिलीयन रायडर
पिरा, व्हिडिओत काय आहे ते
In reply to ग्रीन टी... by पिलीयन रायडर
खुप पुर्वी पाहिलाय...
In reply to पिरा, व्हिडिओत काय आहे ते by इनिगोय
तू नळी काय !
In reply to ग्रीन टी... by पिलीयन रायडर
व्यायाम महत्त्वाचा.
दुरुस्तीबद्द्ल आणि
In reply to व्यायाम महत्त्वाचा. by प्रभाकर पेठकर
पळा !
धन्य हो तुमची !!
In reply to पळा ! by ब़जरबट्टू
व्यायाम सुरु करायच्या पाच
In reply to पळा ! by ब़जरबट्टू
आमच्या एका परम मित्राला "
श्या!
In reply to आमच्या एका परम मित्राला " by स्पा
फक्त जोरात धावणे (
http://www.livestrong.com
In reply to फक्त जोरात धावणे ( by अनुप ढेरे
गुडघे दुखी
ग्रीन टी दिवसातून किति वेळा
In reply to गुडघे दुखी by कपिलमुनी
सहमत !
ग्रीन टी
बरोबर आहे
In reply to ग्रीन टी by कवितानागेश
ग्रीन पाव आणि ग्रीन बटर का?
In reply to बरोबर आहे by अनिरुद्ध प
कल्पना नाहि
In reply to ग्रीन पाव आणि ग्रीन बटर का? by आदूबाळ
ते तुरत कडू पेय रिकम्या पोटी
In reply to बरोबर आहे by अनिरुद्ध प
वजन कमी करण्याचे २ मार्ग :
ग्रीन टी घेताना सावधगिरी
वजन अन आरोग्य
ग्रीन टी
धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल
In reply to ग्रीन टी by वेताळ
भारतात जवळजवळ सर्वच नामवंत चहा
हे पहा, त्याचं असं आहे की
लठठपणावर उपाय = जितक्या
In reply to हे पहा, त्याचं असं आहे की by गवि
अदनान सामी.
In reply to लठठपणावर उपाय = जितक्या by बाळ सप्रे
हा हा हा.. मस्त उत्तर.. सी
In reply to अदनान सामी. by प्रभाकर पेठकर
आणखी एक महत्वाची गोष्ट
उलट आवर्जून उघडायचंच. वर
In reply to आणखी एक महत्वाची गोष्ट by भाते
मी फक्त हिरव्याचहाची पत्ती
ग्रीन टी अवश्य घ्या .......!
हिरवा चहा
हे माहित नव्हतं. चांगली
In reply to हिरवा चहा by सरळमार्गी