डॉ. बिनायक सेन
छत्तिसगडमधील एक प्रमुख कार्यकर्ते, आदिवासींसाठी आरोग्यसेवांबाबत काम करणारे, आंतरराष्ट्रिय स्तरावर ज्यांच्या कामाची दखल घेतली गेली आहे असे डॉ. बिनायक सेन यांना आज रायपुर जिल्हा न्यायालयाने माओवाद्यांना मदत केल्याच्या आणि त्यामुळेच देशद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या निकालाबाबत सध्या बरीच भवतीनभवती चालू आहे. डॉ. सेन यांच्या समर्थकांनी त्यांची बाजू जोरदारपणे उचलून धरली आहे. जालावर जे काही थोडेसे संदर्भ मिळत आहे त्यावरून तरी डॉ. सेन यांच्यावरचा गुन्हा अगदी निर्विवादपणे शाबित होत आहे असे वाटत नाहीये. त्यांच्या विरुद्ध मुख्य पुरावा म्हणजे त्यांनी शंकर सान्याल या माओवादी नेत्याच्या रायपुर तुरूंगात घेतलेल्या भेटी ज्या तुरूंगाधिकार्यांच्या संमतीने, साक्षीने आणि नियमानुसार झाल्या आहेत. शिवाय, या सान्यालने त्यांना लिहिलेली काही पत्रे.
पण अशा लोकांना फ्रंटला ठेवून आपला कार्यभाग साधण्याची माओवाद्यांची निती आहे हे पण दुर्लक्षिता येत नाहीये.
या निमित्ताने ज्या भागात माओवादी झपाट्याने पसरत आहेत तेथिल लोकांची चाललेली लुबाडणूक, त्याबाबत डॉ. सेनसारख्या लोकांनी उठवलेला आवाज, आणि सरकारने नेहमीच्या पद्धतीने आरंभलेला दडपशाहीचा वरवंटा हे सगळेच परत ऐरणीवर येत आहे.
या विषयावर अजून वाचायला / समजून घ्यायला आणि इतरांची मते वाचायला आवडेल.
सध्यातरी मी याबाबतीत गोंधळलेल्या मनःस्थितीत आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
निटासे कळले नाही काय म्हणायचे आहे ते.
या पूर्णच विषयाचे आणि विशेषतः
बिका- तुम्ही समर्थन करीत नाहीत हे मान्य.
सहज एक माहिती इथे देतो :
दीड वर्ष झालंय वगैरे खरं आहेच
श्रावण मोडक
श्रावण आणि आळश्यांचा_राजा
+२
+३
+४
माझ्यामते ईंद्रराज पवार साहेब
+१
हो...
खरे देशद्रोही उजळ माथ्याने मिरवत आहेत!
माझ्या मते नितीन थत्ते अगदी
+१
माझे
"...काय किंमत खर्चायची असा प्रामाणिक प्रश्न अलिकडे..."
+१
गांधीवादी यांच्या
क्षमस्व
नक्षवादासंबंधी काही वाचनीय लिखाण.
धक्कादायक!...काँग्रेस नेत्याकडूनच माओवाद्यांना शस्त्रपुरवठा
आदिवासी.....!
(लक्षात ठेवा : हा विषय
प्रश्न विश्वासाचा....!
घाबरवून सोडणारा टोन मजेशीर
महाराष्ट्रात लोक प्रतिनिधींनी
निकाल
मी सुद्धा!!
आरारा...
विनोद सोडा!
सहमत
खालच्या कोर्टातली लढाई थोडीच
जामीन
हे अपेक्षीत होते.
चर्चा
अर्थ
तेच
तु म्हणतोस/म्हणतेस ते बरोबर आहे.
देशद्रोह
विनायक सेन यांना झालेली शिक्षा ही गंभीर.
धन्यावद परा सेन ह्यांना
Well said
गोंधळ वाढतो आहे माझा!
हाहाहाहा
गोंधळाचे काही कारण नसावे....!
सोपे आणि धोकादायक
इंद्रा, सध्या घाईत आहे, फक्त
इन्द्र- Valid Point.