Skip to main content

डोंबिवली कट्टा...भाग २....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 20/05/2013 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बरीच चर्चा आणि व्य.नी.तून असे समजले की, डोंबिवली कट्टा करायला काहीच हरकत नाही.ठरल्याप्रमाणे आपला डोंबिवली कट्टा होणारच. वेळ : संध्याकाळी ७:३० स्थळ : नंदी पॅलेस कसे यायचे : डोंबिवली स्टेशन वरून रिक्षा मिळतात.साधारण ४०रु. होतात.रात्री १२ वाजेपर्यंत नंदी पॅलेस ते डोंबिवली स्टेशन पर्यंत रिक्षा सुरु असतात. खर्चाचा अंदाज : साधारण, दर माणशी ५००ते ६०० रु. येईल. प्रतिसाद देतांना क्रुपया खालील माहिती नक्की द्या.. १. कुठून येणार? (एकाच गावातून येणार असाल तर सोबत मिळू शकते) २. डोंबिवली स्टेशन वर किती वाजता पोहोचणार? (एकाच वेळी पोहोचणार असाल, तर रिक्षाचे भाडे शेयर होईल) काही अडचण आली तर माझा मोबाईल नं. देत आहे ८६५२११८७१७ एक मदत पण हवी आहे.कुणाकडे डोंगल टाईप इंटरनेट कनेक्शन असेल घेवून यावे. मी लॅपटॉप आणि कॅमेरा, घेवून येत आहे. लाईव्ह कट्टा करायचा विचार आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2084
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

+११

सध्यातरी वर्णन वाचून समाधान मानावे लागणार आहे लाईव्ह अपडेटच्या प्रतिक्षेत..