एका क्षणावरी या
एका क्षणावरी या आयुष्य तोलुनी मी
चुकता हिशेब केला सार्याच जिंदगीचा... १
फकिरीवरी फिदा तू मज ओढ चांदण्याची
कवितेत छंद केला मी चंद्र माळण्याचा... २
नव्हते जरी दिलासे सोडून हात गेले
मी बांधला निवारा छायेमध्ये स्वतःच्या... ३
लाजून शांतता ऐके स्वच्छंद गीत ऐसी
अंतरी ध्यास तिलाही असा व्यक्त होण्याचा... ४
एकांत कधीचा जागा तृप्तीने रात जरी निजली
बहाणा अवेळी मग झाला फिरूनी उजाडण्याचा... ५
हा साजण घेऊन आला चांदणे देह सजवाया
उधळून कस्तुरी तूही कर सौदा आकाशाचा... ६
शीतल सहवासाला कलाहाचे गोंदण कैसे
स्पर्शाने करूया उत्सव अंतरीच्या अद्वैताचा... ७
सुंदर
मस्तच आहे.
सुरेख !
"एका क्षणावरी या आयुष्य
कविता असेल तर ...
मी कवितेकडे `छोटा ख़याल' म्हणून पाहतो
छान कविता. आवडली.
एका क्षणावरी या आयुष्य तोलुनी
>मी या ओळींशी स्वत:ला जोडू शकते
छान कविता
कवितेचा मूड महत्त्वाचाय पण लय आणि यमक साधणं कौशल्य आहे
कवीची नव्हे
ते ठीक
मुक्त छंद सोडला तर
+१
मला मराठी भाषा खरच कळते काय...
>कविता अजिबात कळली नाही
काही गायकाना
व्वा काका.. याला म्हणतात
ओह्ह !!
=)) =))
हा हा हा स्साला आमचा परा कधी
+१
सुरेख...
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद!
सायबा मस्त
च्याय्ला!!!!! कस काय सुचत ना
संक्षी....
एका क्षणावरी या आयुष्य तोलुनी मी चुकता हिशेब केला सार्याच जिंदगीचा...__/\__ असले काहीतरी लिहीत जावा राव.. (शब्दांच्या चिखलात उगवलेली कमळे आवडणारा) मोदकएक नंबर....मस्त!
फक्त कविता वाचली.
एक सुधारणा.
ते ऋणी वगैरे ठीके हो, आमच्या
प्यारे काका, तुम्ही स्वत:
हम्म्म.
वॉव
व्वा
फकिरीवरी फिदा तू मज ओढ