अंतिमत: पाकिस्तान मधल्या निवडणूक निकालांचे सूप वाजले आणि नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज ही पार्टी छोट्या पक्षांसामावेत आघाडी करून १३७ हा बहुमताचा जादुई आकडा गाठणार असे दिसतेय. पण लाख टके का सवाल है कि -नवाज शरीफ किती दिवस टिकणार ?
मुशरर्फ प्रणीत लष्कर (मिलित्रि)त्यांना जास्त दिवस टिकू देईल असे वाटत नाही.
आणि भारताबरोबर त्यांनी (खरोखरच) शांतता, सलोखा प्रस्थापित करायचा प्रयत्न केला तर त्यांची गच्छन्ति निश्चित आहे. अर्थात ते पण लवकरात लवकर मुशरर्फला लटकवायचा पूर्ण प्रयत्न करतील. ISI चे पंख छाटणेदेखील तितकेच आवश्यक आहे. ISI आणि लष्कर -ए - तोयबा यांची अभद्र युती भारतासाठी डोकेदुखी ठरते आहेच. अर्थात आतंकवाद प्रामाणिकपणे कमी करण्याचे प्रामाणिक प्रयत्न कोणत्याही पाकिस्तानी राज्याकर्त्याकडून होतील असे वाटत नाही तरीही पाकिस्तान आणि भारतालाही एकंदरीत शांतता हवी असेल तर पाकमध्ये लोकशाही बळकट करण्यावाचून पर्याय नाही. आणि जरा स्वत:च्या तुंबड्या भरण्याबरोबर जनतेचा विकास वैगेरे पण बघा म्हणा म्हणजे जिहाद च्या नावाखाली तरुणांची माथी भडकणार नाहीत.
वाचने
10550
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
धागा सीरियसली घ्यायचा का
पाकिस्तानचा इतिहास..
In reply to धागा सीरियसली घ्यायचा का by आशु जोग
परवाच बातमीत मुशररफ
In reply to धागा सीरियसली घ्यायचा का by आशु जोग
बरोबर आहे..
In reply to परवाच बातमीत मुशररफ by स्पंदना
चू . भू . देणे घेणे..
In reply to बरोबर आहे.. by सचिन कुलकर्णी
नवाज शरिफनी स्वतःची
सुखानं राव्हा
+१
In reply to सुखानं राव्हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाकिस्तानी समाज
मालक..
In reply to पाकिस्तानी समाज by नीलकांत
अगदी सहमत.
In reply to पाकिस्तानी समाज by नीलकांत
वा !!
In reply to पाकिस्तानी समाज by नीलकांत
आमंत्रण
अर्थातच .. :(
In reply to आमंत्रण by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पाकिस्तानी पंतप्रधान ला
In reply to आमंत्रण by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
भारत्-पाक क्रिकेट मध्ये
In reply to पाकिस्तानी पंतप्रधान ला by पिंपातला उंदीर
असले प्रश्न वाचुन कुणितरि
In reply to पाकिस्तानी पंतप्रधान ला by पिंपातला उंदीर
"झोपि गेलेल्याला उठवता येते. झोपेच सोन्ग घेतलेल्याला नाहि."
असले प्रश्न वाचुन कुणितरि
In reply to असले प्रश्न वाचुन कुणितरि by गब्रिएल
"झोपी गेलेल्याला उठवता येते. झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही."
क्या खूब कही गब्रिएल साहेब
In reply to असले प्रश्न वाचुन कुणितरि by गब्रिएल
>>> आता ते येणार, कोणत्यातरी
In reply to आमंत्रण by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
शिवाय
भारताला पाकिस्तानची कणभरही
+१
In reply to भारताला पाकिस्तानची कणभरही by श्रीगुरुजी
हे शक्य नाही...
In reply to भारताला पाकिस्तानची कणभरही by श्रीगुरुजी
नीलकांत आणि राही, दोन्ही
In reply to हे शक्य नाही... by नीलकांत
एकदम सेन्सिबल प्रतिसाद. ए-१.
In reply to हे शक्य नाही... by नीलकांत
सहमत. परंतु
In reply to हे शक्य नाही... by नीलकांत
संस्कृती
In reply to सहमत. परंतु by सचिन कुलकर्णी
अगदी अगदी
In reply to संस्कृती by सुनील
थोपवणे
In reply to संस्कृती by सुनील
स्वसंपादन
In reply to थोपवणे by राही
Credit Goes To..
In reply to थोपवणे by राही
प्रतिसाद आवडला.
In reply to हे शक्य नाही... by नीलकांत
+१
In reply to प्रतिसाद आवडला. by ऋषिकेश
हम्म..
In reply to प्रतिसाद आवडला. by ऋषिकेश
भारताला मित्र नाही
In reply to प्रतिसाद आवडला. by ऋषिकेश
>>> जाता जाता एक उदाहरण
In reply to भारताला मित्र नाही by नीलकांत
हे सत्य असेल तर
In reply to >>> जाता जाता एक उदाहरण by श्रीगुरुजी
Hats Off
In reply to भारताला मित्र नाही by नीलकांत
चांगला प्रतिसाद. हेच म्हणायचे
In reply to भारताला मित्र नाही by नीलकांत
>>> आपण भारतीय पाकिस्तानला
In reply to हे शक्य नाही... by नीलकांत
>>> पाकिस्तान हे शत्रुराष्ट्र
In reply to हे शक्य नाही... by नीलकांत
चांगला प्रतिसाद
In reply to >>> पाकिस्तान हे शत्रुराष्ट्र by श्रीगुरुजी
रोजगार देणारी संस्था लष्कर
In reply to भारताला पाकिस्तानची कणभरही by श्रीगुरुजी
+१
ऐसी गलती मत करना
मग
In reply to ऐसी गलती मत करना by रमेश आठवले
फरक
In reply to मग by राही
चीन वैरी नाही
In reply to फरक by सचिन कुलकर्णी
पाकिस्तानात लोकशाही
पण
In reply to पाकिस्तानात लोकशाही by कपिलमुनी
पाकिस्तानची लोकशाही.....!!!!!
मिपावर चर्चा
In reply to पाकिस्तानची लोकशाही.....!!!!! by विनोद१८
जाऊ द्या हो.
In reply to मिपावर चर्चा by नीलकांत
अंशतः सहमत
In reply to मिपावर चर्चा by नीलकांत
राहि तै.. उत्तम प्रतिसाद.
In reply to अंशतः सहमत by राही
प्रतिसाद उत्तमच, पण ते
In reply to अंशतः सहमत by राही
इंटरेस्टिंग
In reply to अंशतः सहमत by राही
+१
In reply to अंशतः सहमत by राही
>>> त्यासाठी प्रयत्न करायचा
In reply to मिपावर चर्चा by नीलकांत
>>> मला हे कळत नाही की
नावातच सर्वकाही आले
You Said It !!
In reply to नावातच सर्वकाही आले by यशोधन वाळिंबे
नीलकांत, प्रतिसाद अतिशय आवडले
निलकांत , राही ह्यांचे प्रतिसाद..
१०० % सहमत
In reply to निलकांत , राही ह्यांचे प्रतिसाद.. by चिगो
सहमत आहे...
In reply to निलकांत , राही ह्यांचे प्रतिसाद.. by चिगो
FATA ह्या भागाला फाट्यावर
क्षमस्व
In reply to FATA ह्या भागाला फाट्यावर by मालोजीराव
FATA = Federally Administered Tribal Areas
In reply to क्षमस्व by सचिन कुलकर्णी
वैधानिक मार्गाने होणारी संथ
वा !!
In reply to वैधानिक मार्गाने होणारी संथ by निनाद मुक्काम …