✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आठवण....

स — सौरभ वैशंपायन, गुरुवार, 09/11/2008 - 15:44

प्रतिक्रिया द्या
2671 वाचन

💬 प्रतिसाद (8)
आ
आनंदयात्री गुरुवार, 09/11/2008 - 15:52 नवीन

काय बोलु ?

आठवतो का? ओंजळित फुलला होता चाफा धुंद, आठवला का? सुवास कसला? चोरला त्याने तुझाच गंध. - ३ चाफ्याचा गंध फिका पडला तर त्याने तुझा गंध चोरला !! वाह सौर्‍या वाह !! काय कल्पना आहे ! निहायत खुबसुरत !! आठवते का? मी निघतो म्हणता घट्ट मीठि विणलेली, आठवली मज, मला शोधती नजर तुझी शिणलेली. - ५ काय बोलु ? साध्या शब्दात गुंफलेल्या साध्या साध्या सुरेख कल्पना.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 09/11/2008 - 15:59 नवीन

खूप खूप आवडली

अतिशय सुंदर कल्पना आणि शब्द!! कविता खूप खूप आवडली :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 09/11/2008 - 18:17 नवीन

असेच

असेच म्हणतो. खूप सुंदर लिहिलेत :) मुमुक्षू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
प
पिंट्या गुरुवार, 09/11/2008 - 19:57 नवीन

अतिशय छान...

छान कविता लिहिलिय..... =D>
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 09/12/2008 - 01:08 नवीन

मस्त..

सगळ्याच ओळी छान. खास करून.. आठवतो का? ओंजळित फुलला होता चाफा धुंद, आठवला का? सुवास कसला? चोरला त्याने तुझाच गंध. - ३ आठवली का? अधीर वचने अधराची अधराला, आठवले का? चुकार अश्रु बिलगते पदराला. - ४ एकदम सुंदर! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 09/12/2008 - 03:46 नवीन

सुंदर काव्यरचना

आठवले का? हळवे स्पर्श, नीसटती त्यांची हुरहुर, आठवली का? उशीर होता लटक्या रागाची कुरबुर. - २ आठवते का? मी निघतो म्हणता घट्ट मीठि विणलेली, आठवली मज, मला शोधती नजर तुझी शिणलेली. - ५ मस्तच :)
  • Log in or register to post comments
स
सौरभ वैशंपायन Sat, 11/22/2008 - 12:47 नवीन

धन्यवाद, मध

धन्यवाद, मध्ये काहि दिवस मि.पा वर नाहि येता आले. कविता आवडल्याचे वाचुन छान वाटले.
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Sat, 11/22/2008 - 13:13 नवीन

छान!

सौरभ कविता आवडली! फ़ारच छान!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा