>>>पायाच्या अंगठ्यांची अॅलर्जी आहे काय?
क्काय चाल्लंय काय? ऑ???
धाग्याचा विषय काय?
तात्यांनी एवढ्या सीरियसली धागा टाकलाय. मिसळपावचा एवढा महत्त्वाचा धागा आहे हा.
त्यावर अवांतर व्हायला लागलं म्हणून मी म्हटलं, वेगळा धागा काढलाय त्यावर प्रतिसाद शिफ्ट करा जमल्यास तर मलाच???
आज दिवस वाईट आलेत मला, अॅलर्जी आहे तर त्याची अशी खिल्ली उडवली जाते?
हे बघा आपातै, आमी रिस्पेक्ट करतो बाईमाणसाचा पण म्हणून काय पण ऐकून घेणार नाही आधीच सांगून ठिवतो हा!
- नाराज प्यारे :(
तुम्हाला मदत करायलेत तं असं कशापायी बोलताय्सा? तुम्हाला अॅलर्जीवरच उपाय पाह्यजे ना मग कंच्याबी धाग्यावं का मिळंना, असं म्हनायचं आसंल त्येस्नी. बाकी आंबे खावा की राव, कंच्याबी झाडावरले का आसंना?
अवांतर - तुमचा आजचा सुविचार हे तुम्ही मिपाचे पहिल्या बाकावरचे अ. वि. असल्याचे चिन्ह मानावे काय? ;-)
अतिअवांतर - स्वाक्षरीतले लेखन मूळ आयडीने आणि त्यावरचे डूआयडीने केले आहे काय? की उलट? :P
बडी जालिम दुनिया है यारों
हमारा दर्द किसीको दिख ही नही रहा,
अवांतर पे अतिअवांतर किये जा रहे है.
मोदका, मोदका येत्या संकष्टीला चंद्रोदयाआधीच खाणार बघ तुला. :(
>>>>वाईड बॉल असला तरी पिचवरच आहे हे भारीच.
'हे विश्वची माझे पिच' असं कुणाथोर संतांनी 'मागे 'च म्हणून ठेवलंय श्रामो. आम्रिकेत देखील लोक यॉर्करवर नाचतात तसे वाईडबॉल वर त्यामुळं.
बापरे असं काही झालं होतं यावर "विश्वास" नाही बसत. मी सगळेच धागे वाचत नाही. पण या निमित्ताने काही धागे वाचण्यात आले आणि काही घटना कळल्या. असो, "विश्वास" खूप मोठी गोष्ट असते. खास करून पुन्हा संपादन करणं खूपच कठीणं. काय खरं-खोटं देव (आणि मंडळी) जाणो. पण संस्थाळावर साहित्य, चर्चा आणि खास करून "प्रतिसादांच्या धमालीचं" रोपटं सदा बहरत राहो ही शुभेच्छा!
प्रतिक्रिया
हाताचेच अंगठे धरुन मान खाली
काय झाल? पायाच्या अंगठ्यांची
>>>पायाच्या अंगठ्यांची अ
ओ प्यारेकाका !!
उद्या उत्तर देतो.
अवांतर - तुमचा आजचा सुविचार
बडी जालिम दुनिया है यारों
मोदका, मोदका येत्या संकष्टीला
आयला , खरंच की. बरेच दिवस
हाहाहा
>>>>वाईड बॉल असला तरी पिचवरच
तिकडे कुणाला श्रावण घेवड्याची
तिकडे
वेताळ बुवांना श्रावण
हा धागा मी कधीची शोधतेय.
धारदार
+१
असं पण झालं होतं काय?
आईला लाईच स्फोटक धागा आहे.