_/\_
नमस्कार नमस्कार...हॅ हॅ हॅ..
अहो आम्ही काय सांगणार?
बोलुन चालुन आम्ही पडलो गुंडगिरी करुन नडग्या फोडणारे अशिक्षित...
ना आम्हाला बाळासाहेब होता आलं, ना राज, ना अटलजी व्हायला जमलं ना सुदर्शनजी...
आम्ही फक्त त्यांची नावं घेऊन जाळपोळ करणारे गुंड...आम्हाला काय कळतंय त्यातलं?
हे सांगु शकतील फक्त उच्चविचारसरणीचे सुसंस्कृत लोक, ज्यांचा राजकारन, समाजकारन, अर्थकारन...अजुन कसली कस्ली कारनं ह्यांचा अभ्यास आहे असे...
पण आमच्या आप्पानं एकदा सांगितलेलं आठवतंय की:
मा. = माननिय
खा.= खासदार
आ.= आमदार (आयला, ह्या बोर्डावरचं फुडारी एकाच वेळी आमदार पन है आन् खासदार पन???)
सक्रिय कार्यकर्ते = आमच्यासारखे...नडगीफोडे!
-(सुसंस्कृतांच्या वार्याने अंमळ सुधारलेला नडगीफोड [भावी] कॉर्पोरेटर) ध मा ल रघुनाथ शिवरकर (रघुभाई का बेटा.)
आ म्हणजे आदरणीय असावे.
आम्ही त्याला
भा म्हणजे भादरणीय म्हन्तो
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
हा हा...
लै भारी!
पन येक सांगु का विनायकराव,
आचमनं करनारी ह्या क्षेत्रात फारशी पुढं येऊच शकत नाहीत हो...अपवाद आहेत म्हना तशे, पन इथं लागनारा बेरकीपना, हलकटपना, संधीसाधू वृत्ती ज्या प्रमानात हवी त्या प्रमानात आचमनिय लोकांकडं शक्यतो नस्ते ना...
प्रतिक्रिया
आमच्या
_/\_ नमस्कार
एय गनपत
बाकी साहेब
आ म्हणजे
मा.खा.आ.
हा हा... लै
मा.खा.आ.
हेच - - - -
मा.खा.आ. =