✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दोन प्रष्न

व
विनायक प्रभू यांनी
गुरुवार, 09/11/2008 - 15:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3691 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

आमच्या

आनंदयात्री
गुरुवार, 09/11/2008 - 15:42 नवीन
आमच्या नडगीफोड कॉर्पोरेटरला विचारा ! (कॉर्पोरेटच्या आदेशावर नडग्या फोडणारा अंमळ असंस्कृत) आंद्या सोनवणे
  • Log in or register to post comments

_/\_ नमस्कार

धमाल मुलगा
गुरुवार, 09/11/2008 - 17:36 नवीन
_/\_ नमस्कार नमस्कार...हॅ हॅ हॅ.. अहो आम्ही काय सांगणार? बोलुन चालुन आम्ही पडलो गुंडगिरी करुन नडग्या फोडणारे अशिक्षित... ना आम्हाला बाळासाहेब होता आलं, ना राज, ना अटलजी व्हायला जमलं ना सुदर्शनजी... आम्ही फक्त त्यांची नावं घेऊन जाळपोळ करणारे गुंड...आम्हाला काय कळतंय त्यातलं? हे सांगु शकतील फक्त उच्चविचारसरणीचे सुसंस्कृत लोक, ज्यांचा राजकारन, समाजकारन, अर्थकारन...अजुन कसली कस्ली कारनं ह्यांचा अभ्यास आहे असे... पण आमच्या आप्पानं एकदा सांगितलेलं आठवतंय की: मा. = माननिय खा.= खासदार आ.= आमदार (आयला, ह्या बोर्डावरचं फुडारी एकाच वेळी आमदार पन है आन् खासदार पन???) सक्रिय कार्यकर्ते = आमच्यासारखे...नडगीफोडे! -(सुसंस्कृतांच्या वार्‍याने अंमळ सुधारलेला नडगीफोड [भावी] कॉर्पोरेटर) ध मा ल रघुनाथ शिवरकर (रघुभाई का बेटा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

एय गनपत

आनंदयात्री
गुरुवार, 09/11/2008 - 17:40 नवीन
एयssssssssss गनपत ... चल चहा आण पट्टकन ! दिसत नाही व्हय शिंच्या साहेब आलेत ते. बाकी साहेब ते आ म्हणजे आदरणीय असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

बाकी साहेब

धमाल मुलगा
गुरुवार, 09/11/2008 - 17:44 नवीन
बाकी साहेब ते आ म्हणजे आदरणीय असावे. हां हां...बरुबर तेच आसंल... ऍहॅहॅ...वाईच घोटाळा झाला माजा. मायला, पंत तुमी हाय आमच्याबरोबर म्हनुन बरं हां. आसं यकांदं सुशिक्षित डोकं असावं संगती..आडीआडचनीला आशेच मदतीला येत्यात. थ्यांक्यु हां.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

आ म्हणजे

विजुभाऊ
गुरुवार, 09/11/2008 - 17:43 नवीन
आ म्हणजे आदरणीय असावे. आम्ही त्याला भा म्हणजे भादरणीय म्हन्तो पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

मा.खा.आ.

विनायक प्रभू
गुरुवार, 09/11/2008 - 18:12 नवीन
http://vipravani.wordpress.com/ मा=माल खा=खाणार आ=आचमन वि.प्र.
  • Log in or register to post comments

हा हा... लै

धमाल मुलगा
Fri, 09/12/2008 - 10:46 नवीन
हा हा... लै भारी! पन येक सांगु का विनायकराव, आचमनं करनारी ह्या क्षेत्रात फारशी पुढं येऊच शकत नाहीत हो...अपवाद आहेत म्हना तशे, पन इथं लागनारा बेरकीपना, हलकटपना, संधीसाधू वृत्ती ज्या प्रमानात हवी त्या प्रमानात आचमनिय लोकांकडं शक्यतो नस्ते ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

मा.खा.आ.

भास्कर केन्डे
गुरुवार, 09/11/2008 - 22:08 नवीन
मा. = माजी खा.= खासदार आ. = (पण आता) आमदार आपला, (मिपा चा स.का.) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments

हेच - - - -

केशवराव
गुरुवार, 09/11/2008 - 23:29 नवीन
हेच बरोबर वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे

मा.खा.आ. =

यशोधरा
गुरुवार, 09/11/2008 - 23:03 नवीन
मा.खा.आ. = माजखोर खाबू आप्पलपोटी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा