काल काल शूटआऊट @ वडाला पाहिला
अतिरिक्त भडक सीन आणि मध्यंतरपूर्वीचा संथ वेग वगळता बरा वाटला
पण मन्या सुर्वे ची कहाणी अधिक परिणामकारक रित्या सांगता आली असती असे वाटले
बॉलीवूड गुंडांचे ग्लोरीफिकेशन करतेय असा आरोप होत असला तरी दावूद ला टक्कर देणारा एकमात्र मराठी माणूस म्हणून मन्या बद्दल कुठेतरी हळवा कोपरा निर्माण होतो! मन्या सुर्वे मूळचा रत्नागिरी पावस जवळच्या रनपार गावचा ,म्हणजे आमच्या गावपासुन अगदी जवळ !तोही एक भावनिक मुद्दा होताच!!!!
चित्रपट संपताना एक विचार मनात येतो-
मुंबई पोलिसांनी मन्याचे एंकाऊंटर केले नसते तर ........................?
किंवा
मन्या ने दावूद च्या भावाला मारले ,त्यानंतर दावूद लाही मारले असते तर ...................?
कदाचित मुंबई आणि भारताचे आजचे चित्र बरेच वेगळे दिसले असते!!!
बाय द वे ,आता अरुण गवळी वरही फिल्म बनवणार का?
वाचने
13008
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
सॉरी काही भाग डबल टाइप झालाय.
एकमात्र?
दावूद ला टक्कर देणारा एकमात्र
In reply to एकमात्र? by श्रीरंग_जोशी
हा हा हा
In reply to दावूद ला टक्कर देणारा एकमात्र by विश्वनाथ मेहेंदळे
ती पोस्ट तर डोक्यात गेली.
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
अरेच्या
In reply to दावूद ला टक्कर देणारा एकमात्र by विश्वनाथ मेहेंदळे
छोटा राजन (दिपक निकाळजे)
In reply to एकमात्र? by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to छोटा राजन (दिपक निकाळजे) by दिपक
पक्के का?
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
हो पक्के
In reply to पक्के का? by अभ्या..
चित्रपटाची ओळख कै जमली नै राव.
सर, तुम्ही आमचं आशास्थान...
In reply to चित्रपटाची ओळख कै जमली नै राव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खिक्क.
In reply to सर, तुम्ही आमचं आशास्थान... by भडकमकर मास्तर
मन्या सुर्वे खुप जुना गुंड का
पण
In reply to मन्या सुर्वे खुप जुना गुंड का by शिल्पा ब
@त्यानी मात्र तुमचे नाव ऐकले
In reply to पण by परिकथेतील राजकुमार
त्यात विशेष ते काय? आता आम्ही
In reply to पण by परिकथेतील राजकुमार
हाण्ण.....
In reply to पण by परिकथेतील राजकुमार
आगरबाजारचा मन्या सुर्वे ना..?
घरी जाऊन झोपल्यावर अंमळ बरे वाटले.
>>कंगना अधून मधून सुरेख दिसली
In reply to घरी जाऊन झोपल्यावर अंमळ बरे वाटले. by चित्रगुप्त
तात्यांच्या वाक्यातला एक शब्द
In reply to >>कंगना अधून मधून सुरेख दिसली by विसोबा खेचर
थेटरात बघायची इच्छा नाही.
खरे खोटे दाऊद आणि पोलीसच जाणोत.
ह्या विषयात रामदास काका जास्त
निनादराव
In reply to ह्या विषयात रामदास काका जास्त by निनाद मुक्काम …
शहाजीचा मुलगा शिवाजी
In reply to निनादराव by आदूबाळ
डोंगरी टू दुबई..
In reply to ह्या विषयात रामदास काका जास्त by निनाद मुक्काम …
चिगो साहेब
In reply to डोंगरी टू दुबई.. by चिगो
औरंगजेब नाही
In reply to डोंगरी टू दुबई.. by चिगो
संभाजी?????
नई नई - गल्तीसे मिष्टेक!
In reply to संभाजी????? by संदीप चित्रे
पूर्णपणे असत्य नाहि ते विधान
In reply to संभाजी????? by संदीप चित्रे
१/२ साहेब....
In reply to पूर्णपणे असत्य नाहि ते विधान by अर्धवटराव
भावना पोचल्या.
In reply to १/२ साहेब.... by बाबा पाटील
बाबा पाटील, आदर ठेवून जर
In reply to १/२ साहेब.... by बाबा पाटील
मला वाटलं परिक्षण लिहिलय की