✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हादडाया दाही डिश्या

ब — बॅटमॅन, Wed, 05/08/2013 - 02:30
णमस्कार्स समस्त मिपाकरहो, मिपाकाव्यरत्न "मोकलाया दाही दिश्या" वर काव्य कधी करू असे आमच्या स्वप्नातही आले नव्हते. पण अखेरीस ही जिल्बी तळून तयार झालीदेखील!! खाली प्रेरणजिल्ब्यांचा उल्लेखही केला आहेच. वरिजिनलची सर याला नसणार हे मान्य आहेच, पण "राजहंसाचे चालणे" इ.इ. मुळे मुआफ करावे ही विणंती. निसतेले हाद पोलितुन ते मल कुन्वित आहे वास घेत्तो मोकले की मी आता हादे खात आहे एक द्य मज आनुन तुपल वफल हय्दराबादि बिरियनि मझि लळवलेलि जिभ भोगेल ति हजारो रुचिकल्कनि रत्रिच्य तिमिरत फोदलि कनकेचि अल्लद अवरने त्यन्सोबत गिरवी कुथाय? गिरवी कुथाय? हे ओरदने रस्सबिन्दु होउन भेतेल मज उमलत्य भुकेसवे शन्त करेल धेरी मझि जी सरखी लसलसवे शितशिततुन फपफनरि तिचि हि स्पन्दने पहिलि बेबन्द शकहरि त्य क्शुतपिदित मने हलुच ते धग चुम्बुनि जाते तन्दुरिसवे ओओथ पाकल्यन्चे धुन्द फुगुन थरथरावे अव्हेरले चातुर्मास मी की मांसबंदीचे पाश होते पिवर व्हेजवाल्यसहि बिरयनिचे अद्दे थउक होते नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो सओअहले बिरयनिचे बघाया हा मी चाललो लेगपिस झाले थेन्गने अन तंदुर्‍या झुकल्या जरश्या आता मी न बन्दा कुनाचा मज हादडाया दाही डिश्या प्रेरणा: मोकलाया बोंबलाया गविशेठची ही कमेंट

प्रतिक्रिया द्या
16408 वाचन

💬 प्रतिसाद (44)

गिरवी कुथाय

अभ्या..
Wed, 05/08/2013 - 02:43 नवीन
गिरवी कुथाय =)) =)) =)) =)) =)) आख्या मराठीला गिरवी ठेवलास की बे. ;) ब्येस्ट ब्येस्ट. लगे रहो
  • Log in or register to post comments

धन्स रे अभ्या.

बॅटमॅन
Wed, 05/08/2013 - 02:46 नवीन
धन्स रे अभ्या. :) बाकी गिरवी तर खास आपल्याकडचा शब्द आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तेच आठवले रे.

अभ्या..
Wed, 05/08/2013 - 03:02 नवीन
तेच आठवले रे. अगदी डोळ्यासमोर नेहमी पाहीलेले चित्र उभे राहीले. पोटात फुल्ल आक्काबाई. उघडमीट करणारे डोळे, टेबलावर कसेतरी चिवडलेले बिर्याणीचे ताट. त्याच टेबलावर जोरजोरात हात आपटून गिराइकाचा ह्योच डॉयलॉग. गिरवी कुथय? =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

बॅटमॅन
Wed, 05/08/2013 - 03:10 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

भन्नाट आहे

श्रीरंग_जोशी
Wed, 05/08/2013 - 07:20 नवीन
मोकलाया दाही दिशाचे विदम्बन कर्ने हे एक मोथेच अव्हन होते जे अप्न सहजसहजी पेल्ले.
  • Log in or register to post comments

जम्ले अहे.

मुक्त विहारि
Wed, 05/08/2013 - 08:22 नवीन
आवदल.
  • Log in or register to post comments

वाहव्वा कवी बॅटेशचन्द्र जोशी.

प्रचेतस
Wed, 05/08/2013 - 08:55 नवीन
=)) वाहव्वा कवी बॅटेशचन्द्र जोशी. मजा आली.
  • Log in or register to post comments

गिरवी कुथेय?

पैसा
Wed, 05/08/2013 - 09:07 नवीन
गिरवी कुथेय? हादे तरी शिल्लक थेव्लीस त्याबद्दल हाबार्स!
  • Log in or register to post comments

वा...गिर्वेी कुथय? अवद्लं

भडकमकर मास्तर
Wed, 05/08/2013 - 09:23 नवीन
वा...गिर्वेी कुथय? अवद्लं
  • Log in or register to post comments

खी: खी: खी:

नंदन
Wed, 05/08/2013 - 09:24 नवीन
मस्तच!
शन्त करेल धेरी मझि जी सरखी लसलसवे शितशिततुन फपफनरि तिचि हि स्पन्दने
अगागागागा, चित्रदर्शी शैली म्हणतात ती हीच! फक्त 'अव्हेरले चातुर्मास मी की मांसबंदीचे पाश होते' ह्या शुद्ध वाक्याबद्दल निषेध ;)
  • Log in or register to post comments

खाली

इरसाल
Wed, 05/08/2013 - 09:48 नवीन
काकांचा नं राहीला काय ? आवदले
  • Log in or register to post comments

बिर्यनि आनिक पुलव यतुन

चित्रगुप्त
Wed, 05/08/2013 - 10:02 नवीन
बिर्यनि आनिक पुलव यतुन कोन आवदे अधिक तुला सन्ग मला रे सन्ग मला वाच वचुनि अति मि थकले थकले रे बात्म्याना थकले रे बातम्याना एक बिर्यनि द्या मज अनुनी ओरपिन मि जि स्वप्रनाने झोपिन मग मि गाध त्वरेने करुन मोकल्या दाहि दिस्या ते किति लपविले तरिहि मज नकलत कलते कलते बिर्यनीत ददले तरिहि गिरवीतुन हाद गवसते
  • Log in or register to post comments

खी खी खी.

प्रचेतस
Wed, 05/08/2013 - 10:05 नवीन
खी खी खी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

गिरवी कुथाय? गिरवी कुथाय? हे

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/08/2013 - 10:37 नवीन
गिरवी कुथाय? गिरवी कुथाय? हे ओरदने>>> Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

भयाण

स्पा
Wed, 05/08/2013 - 10:37 नवीन
भेंडी काये हे ? =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

कवि बेतेशचन्द्रा जोशि

आदूबाळ
Wed, 05/08/2013 - 10:52 नवीन
कवि बेतेशचन्द्रा जोशि कविता जमली आहे! "गिरवी" म्हणजे काय ते बराच वेळ उलगडलं नव्हतं. शेवटी मोठ्यांदा कविता म्हटली आणि मग प्रकाश पडला! :))
  • Log in or register to post comments

केवले ते कस्त ग्यावे लागता

उदय के'सागर
Wed, 05/08/2013 - 10:56 नवीन
केवले ते कस्त ग्यावे लागता अमाला ते वाचताना...बाकी :D
  • Log in or register to post comments

आगरबाजारचा मन्या सुर्वे ना..?

विसोबा खेचर
Wed, 05/08/2013 - 11:01 नवीन
आगरबाजारचा मन्या सुर्वे ना..?
  • Log in or register to post comments

सर्वांचे बहुत आभार

बॅटमॅन
Wed, 05/08/2013 - 11:52 नवीन
सर्वांचे बहुत आभार :) @नंदनः मुळातही एकच शुद्ध ओळ असल्याने इथेही शुद्ध लिहावे लागले ;) @चित्रगुप्तः इदंब्न मस्त जम्ले अहे एक्दम, मज अलि :) @इरसालः अर्र हो की, णंबर द्यायचाच राहिला ;)
  • Log in or register to post comments

येस! अतिशय चित्रदर्शी कविता

ढालगज भवानी
Wed, 05/08/2013 - 12:33 नवीन
येस! अतिशय चित्रदर्शी कविता आहे. आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/08/2013 - 12:41 नवीन
हादडाया दाही डिश्या मायला, यक्का येळेला धा धा डिशा बिर्‍येनी हादडणारा म्हण्जे बकासुराचा जंक्शन भावबंद दिसतुया !
  • Log in or register to post comments

दसनंबरी बॅट्या

अभ्या..
Wed, 05/08/2013 - 15:28 नवीन
नंबरी धा डीशा का धा नंबरी बिर्याणीच्या डिशा? ;) मिरजेत लै चालतेत म्हणे बॅट्या? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हॅहॅहॅ दस नंबरीचे लै अर्थ

बॅटमॅन
Wed, 05/08/2013 - 15:36 नवीन
हॅहॅहॅ ;) दस नंबरीचे लै अर्थ होऊ शकतेत. १. एक्कासाहेब म्हणतेत तसं धा प्लेट बिर्यानी. २. धा नंबरचं घाटल्याली बिर्यानी. ३. बिर्यानी, कबाब, पुलाव, असे मिळून धा प्रकारच्या डिशा. बाकी मिरजेत मीपण ऐकून आहेच, पण खायला नाही कधी. खाईन असंबी वाटत न्हाई कंदी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

खिक्क्क! -स्प्यारे

प्यारे१
Wed, 05/08/2013 - 12:53 नवीन
खिक्क्क! -स्प्यारे ;)
  • Log in or register to post comments

पार बाजार उठवलास लेका..... _/

सुहास झेले
Wed, 05/08/2013 - 15:54 नवीन
पार बाजार उठवलास लेका..... _/\_
  • Log in or register to post comments

ही ही ही

कोमल
Wed, 05/08/2013 - 16:03 नवीन
Image removed. कोम्डी पण खुश झाली बगा कविता ऐकून..
  • Log in or register to post comments

"ब्यॅटींग"

jaypal
Wed, 05/08/2013 - 18:32 नवीन
जोरात चालु आहे. लगे रहो गाव वाले लगे रहो
  • Log in or register to post comments

मस्त करमणुक झाली वाचताना.

साऊ
Wed, 05/08/2013 - 18:59 नवीन
मस्त करमणुक झाली वाचताना. बरेच काही कळले नाही.
  • Log in or register to post comments

बत्मन आनि पिकसो

चित्रगुप्त
Wed, 05/08/2013 - 19:04 नवीन
बत्मन चे हे कव्य वचुन आम्हाला प्रसिध चित्रकर पिकसो यचि झलि अथवन. पिकसो हे यथतथ्य-वस्तव्स्दर्शि चित्रकलेत निपुन होते, जसे बत्मन सन्स्क्रुत कव्य रचनेत अहेत. असे असुन पिकसो यन्नी त्या साचात अदकुन न पदता त्या साच्यचि तोद्मोद करुन अग्दि नविन अशि कला-निर्मिति केलि अनि जगत उत्तम चित्रकर म्हनुन नाव कमवले. यपुधे बत्मन हे दिखिल सन्स्क्रुत कव्य्निर्मिति बरोबरच नवकाव्य प्रसवन्यत देखिल प्रसिध होतिल. अमच्या शुभेछा. अम्हल अम्ह्लला हि सुध्लेखनचे नियमचे तेन्सहन न घेत लिहिनियाचि पधत फआर अवद्लि अवदलि अहे.
  • Log in or register to post comments

शुभेच्छबद्दल बहुत धन्यवद

बॅटमॅन
Wed, 05/08/2013 - 19:18 नवीन
शुभेच्छबद्दल बहुत धन्यवद चित्तरगुपत जि. :) पन पिकसो अन अमचि तुल्न बघुन छति ददपलि. अर्थत नवकव्य प्रसवन्यच प्रयत्न नक्कि करु हे पक्क सन्गतो बगा.
अम्हल अम्ह्लला हि सुध्लेखनचे नियमचे तेन्सहन न घेत लिहिनियाचि पधत फआर अवद्लि अवदलि अहे.
मल पन. खुप खुप भरि पद्धत अहे. हिल च चुचुवाणी असेहि म्हन्तत असेहि ऐकुन अहे. यचे मिप वर जगपरसिद्द उदहरन म्हन्जे "अच्रत बव्लत". हे अपल्यल महितिच असल पन तरिहि संगवे म्हतले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हीहीही

अभ्या..
गुरुवार, 05/09/2013 - 02:30 नवीन
हादडाया दाही दिश्या हे निख्लो पिकासोचे "ग्वेर्निका" हाय. =)) =)) =)) हे बघ पाब्लोचे ग्वेर्निका Image removed. आता आले ध्यानात १० नंबर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ऐला या चित्राबद्दल हुच्चभ्रू

बॅटमॅन
गुरुवार, 05/09/2013 - 02:51 नवीन
ऐला या चित्राबद्दल हुच्चभ्रू लोक इतके काय काय बोल्तत अन लिहितत कि साला हे चित्र बघिटल्याबरुबर कळायचं बंद होतं. :) मला तर पाब्लोचं एकच चित्र आठवतंय. नाव आठवत नाही, पण त्यात एका माणसाच्या छाताडात खंजीर खुपसलाय आणि माणूसपण असा पट्टीने त्रिकोण काढावा तसा तुकड्यातुकड्यांचा बनलेला आहे असं कैतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अन दस नंब्रीची गिरवी हिते

बॅटमॅन
गुरुवार, 05/09/2013 - 02:52 नवीन
अन दस नंब्रीची गिरवी हिते एकदम खंग्री जमलेली आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जाणकार लोकाना या चित्रातले

गवि
गुरुवार, 05/09/2013 - 04:54 नवीन
जाणकार लोकाना या चित्रातले खोल अर्थ समजत असतीलच. माझ्यासारख्या अडाण्याला मजनूभाईच्या पेंटिंगची आठवण होते. होप वी आल नो मजनूभाई..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मजनूभाय कोण म्हणे?

बॅटमॅन
गुरुवार, 05/09/2013 - 11:50 नवीन
मजनूभाय कोण म्हणे? (अज्ञानी) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मेरी एक टांग नकली है. मैं

गवि
गुरुवार, 05/09/2013 - 12:02 नवीन
मेरी एक टांग नकली है. मैं हॉकी का बहुत बडा खिलाडी था. एक दिन मेरे मूंह से उदय भाई के लिये कुछ गलत निकल गया तो मजनू भाई ने मेरीही हॉकी स्टिकसे मेरी टांग के टुकडे टुकडे कर दिये. लेकिन दिल के बहोत अच्छे है. मुझे फौरन अस्पताल ले गये. मेरी नयी टांग लगवायी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अ‍ॅट द रिस्क ऑफ सौंडिंग अ

बॅटमॅन
गुरुवार, 05/09/2013 - 12:09 नवीन
अ‍ॅट द रिस्क ऑफ सौंडिंग अ‍ॅन्शिअंट काकाबुवा, आय वन्स अगेन प्लीड "इग्नॉरंट". :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ह्योच ना तो मजनूभाय

चित्रगुप्त
गुरुवार, 05/09/2013 - 12:23 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्यवाद. फायनली प्रकाश पडला

बॅटमॅन
गुरुवार, 05/09/2013 - 12:40 नवीन
धन्यवाद. फायनली प्रकाश पडला :) (वेल्कममधल्या मजनूभाईचा बल्ब डोक्शात लागल्याने फायनली आणंदिलेला) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

च्यैला

अद्द्या
गुरुवार, 05/09/2013 - 09:40 नवीन
च्यैला मेलो =)) =)) दाहि दिश्यानी बिर्याणी भूक चाळवली जियो वाघुळा जियो
  • Log in or register to post comments

ठ्ठो....

मन१
Sun, 10/27/2013 - 11:25 नवीन
ताजमहाल पुन्हा बनत नाही असे म्हणतात. "मोकलाया दाही दिशा" पुन्हा लिहून तुम्ही इतिहास घडवलात. दंडवत.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

राजु भारतीय
Sun, 10/27/2013 - 13:33 नवीन
एक्दम बेष्ट !! ब्याट्म्यान अन मूल कवी यांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

@चित्रगुप्त

तुडतुडी
Fri, 08/07/2015 - 14:38 नवीन
@चित्रगुप्त एक बिर्यनि द्या मज अनुनी ओरपिन मि जि स्वप्रनाने >>> अगागा लैच भारी
  • Log in or register to post comments

=))

स्वामी संकेतानंद
Fri, 08/07/2015 - 15:15 नवीन
=))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा