अभिजितराव,
सुरुवात चांगली जमली होती पण...
थोडे जास्त लिहायला हवे होते असे वाटते. बिगबीने या प्रकरणात केलेला अभिनय फारच उच्च पातळीचा होता असे आमचे मत आहे.
आपला,
(समीक्षक) आजानुकर्ण
अजुन लिहायला पाहीजे होतं.. काय त्या अमिताभच्या ब्लॉगवर कमेंट्सचा पाऊस! आणि बर्याच लोकांचं म्हणणं , राज ठाकरे हा महाराष्ट्रातला गुंड आहे! त्याला जेलमधे टाकले पाहीजे अन काय काय ! :( वाचवल्याच गेल्या नाहीत कमेंट्स!
मला तर इतकी चीड येते न त्या बच्चन घराण्याची !! X(
प्रतिक्रिया
चांगले
हा हा
सहमत
अजुन