साहित्य:
१५० ग्राम बटर (रुम टेंपरेचरला असलेले)
१५० ग्राम पिठीसाखर
१ अंडे
१ वाटी मैदा
१ वाटी डेसीकेटेड कोकोनट
पाकृ:
मिक्सींग बाऊलमध्ये बटर व पिठीसाखर एकत्र करून इल्केट्रीक बीटरने हलके होईपर्यंत फेटावे.
त्यात एक अंडे फोडून पुन्हा फेटून घ्यावे.
आतात त्यात मैदा व डेसीकेटेड कोकोनट हळू-हळू घालून मिश्रण स्लो स्पीडवर बीट करा.
मऊसर पिठाचा गोळा तयार झाला की त्याला क्लिंग फिल्ममध्ये कव्हर करुन फ्रिजमध्ये १/२ तास ठेवावे.
ओव्हन १५० डिग्रीवर प्री-हीट करुन घ्या.
बेकिंग ट्रेवर बेकिंग पेपर किंवा व्हॅक्स पेपर लावून घ्या.
सेट झालेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करुन घ्या व बेकिंग ट्रेवर अंतरावर लावा.
१५० डिग्रीवर १५-२० मिनिटे कुकिज हलक्या-सोनेरी रंगावर बेक करुन घ्या.
बेक झालेल्या कुकिज कुलिंग रॅकवर थोड्यावेळ थंड होण्यासाठी काढून ठेवाव्यात.
पूर्ण गार झाल्या की हवाबंद डब्यात भरुन ठेवा.
दूध,चहा,कॉफीबरोबर सर्व्ह करा.
दूध,चहा,कॉफीबरोबर सर्व्ह करा.
वाचने
11716
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्हॉट अ क्लिक !!!
कुकिज आवडतात
निशब्द........
शाकाहारि
मस्तच... शेवटचा फोटो तर खास.
मस्त फोटो... आणि पाकॄ सुद्धा.
+ १
In reply to मस्त फोटो... आणि पाकॄ सुद्धा. by Mrunalini
मस्त पदार्थ.
स्प्लॅश फोटोग्राफी
In reply to मस्त पदार्थ. by गवि
भारीयेस बाबा तु तं !!!
In reply to स्प्लॅश फोटोग्राफी by सानिकास्वप्निल
मस्त
कदाचीत तसचं असेल
कप आदळायला लागू नये..
In reply to कदाचीत तसचं असेल by दिपक.कुवेत
सानिकाची पाकृ आहे म्हणल्यावर
In reply to कप आदळायला लागू नये.. by गवि
धन्स अभ्या
In reply to सानिकाची पाकृ आहे म्हणल्यावर by अभ्या..
हम्म...
दिपूकाका फक्त तुमच्यासाठी
In reply to हम्म... by दिपक.कुवेत
@" डुबुक डुबुक डुबुक डुबुक
In reply to दिपूकाका फक्त तुमच्यासाठी by जेनी...
सगळ्या पाकृत शेवटचा फोटोच जाम
नेहमीचा प्रतिसाद.
भारी!!!
मस्त..
जानलेवा हमला.
मस्त
बाई गं! काय त्या कुकिज आणि
हॅ हॅ.. हे असं रेडिओवरच्या
In reply to बाई गं! काय त्या कुकिज आणि by रेवती
हैला! खरच की! माझ्या लक्षात
In reply to हॅ हॅ.. हे असं रेडिओवरच्या by गवि
मला ३ नं
डेसिकेटेड कोकोनट हे ड्राय
In reply to मला ३ नं by jaypal
ड्राय फ्रूट म्हणजे
In reply to डेसिकेटेड कोकोनट हे ड्राय by रेवती
मस्त
झन्नाट्ट!! भन्नाट्ट! धन्नाट्ट
मस्त!
मस्तं.
(No subject)
वा फोटोनेच अर्धा जीव गेला.
सानिका, आता पाकृ टाकताना...
मस्त पाककृती आणि फोटो!
अगदी मस्त
छान पाक्रु भन्नाट फोटो
भीषॉण भॉलो!
बाकी कुकी सेव्ह करणं अलाउड
_/\_
In reply to बाकी कुकी सेव्ह करणं अलाउड by ५० फक्त
व्वा!
कुकी मस्तच !