चार दिवसापूर्वीच माहेरी जाणं झालं, आणि तिकडे सुंदर अननस मिळाले. अननस पाहिल्यावर आठवलं, खूप दिवसात मुरांबा केलाच नाही!
साहित्य: थोडा कमी तयार अननस, साखर, लवंग, वेलची दाणे.
कॄती: अननसाचे साल आणि मधला कडक भाग काढून आपल्या आवडीप्रमाणे फोडी करून घ्याव्या. अननसाच्या फोडी कुकरला एक शिटी करून वाफवून घ्याव्या. जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर घ्यावी. साखर बुडेल इतके पाणी घालून पाक करण्यास ठेवावा. वाफवलेल्या फोडीना सुट्लेले पाणी पाक करताना त्यात घालावे. पाकाचा थेंब डीशमध्ये टाकून पहावा. ओघळ आला नाही, म्हणजे त्यात वाफवलेल्या अननसाच्या फोडी , लवंग, वेलची दाणे घालून परत मिश्रण आट्वावे. आता आधीप्रमाणेच डीशमध्ये थेंब टाकून पहावा. गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावा.
काचेच्या बरणीत ठेवल्यामुळे मुरांबा चांगला टिकतो, आणि रोज समोर दिसतो सुध्दा!

वाचने
8881
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तं!!
अननस वाफवत नाही
वा!! पद्धत छानच वाटतेय वाचून.
In reply to अननस वाफवत नाही by सूड
याच पद्धतीने केलेला
In reply to वा!! पद्धत छानच वाटतेय वाचून. by ढालगज भवानी
मस्त.. जियो...!
मस्तच,
मस्त
मस्त तो.पा.सु !
दिसतोय छानच
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
सहीच.. तोंपासु. करुन बघायला
छान झालाय. फोटू आवडला. कुकरला
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
अगदी जवळून!
In reply to स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स by जेनी...
काही जण वाफवत नाहीत फोडी!
सुरेख फोटो!!
लई भारी....
अनन्याने केलेला हा 'मुर
अनेकनेक धन्यवाद!!
उत्कृष्ट ... पाकृ अतिशय आवडली
छान दिसतोय
कधी पाहीला/खाल्ला नाही पण
पाककृती आहे होय. मला वाटलं
हा हा हा...विडंबनापर्यंत पोहोचले नाही अजून!
झकास.
मस्त आहे!
अननसाचा मुरंबा
मस्त..
च्छान आहे!!!!!!!!!!
छान आहे पाकृ आणि फोटोतला
आवडेल
मुरांबा करून पाहिला. लहान
मुरांबा छानच आहे. पारंपारिक