✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझी फोटोग्राफी - सवाई गंधर्व भाग १

म
मिंटी यांनी
गुरुवार, 09/11/2008 - 11:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6198 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री गुरुवार, 09/11/2008 - 11:23 नवीन

सुरेख

मिंटे काय सुरेख फोटो काढलेत गं. ४ नंबरचा तर फारच छान आलाय !
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 09/11/2008 - 11:27 नवीन

वा..

मस्त.. यात्रीसारखाच मलाही ४ नंचा फोटो जास्त आवडला. स्वाती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/11/2008 - 11:29 नवीन

सुरवातीचे

सुरवातीचेच काही फोटू आमच्या नावडत्या गायकाचे?! :) सवाईगंधर्व महोत्सवाच्या अन् भारतीय अभिजात संगीताच्या अध्वर्यूंचे काही फोटू बघायला मिळतील अशी आम्हाला अपेक्षा होती! असो... चांगला उपक्रम! तात्या.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 09/11/2008 - 11:50 नवीन

असेच म्हणतो

असेच म्हणतो --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मृगनयनी गुरुवार, 09/11/2008 - 11:31 नवीन

सुंदर ! गं

सुंदर ! गं मिंटे...... तुला गायनाची आवड आहे काय? तु सिंगर तर नव्हे? :-?
  • Log in or register to post comments
म
मिंटी गुरुवार, 09/11/2008 - 11:33 नवीन

धन्यवाद.....

धन्यवाद..... तात्या तसं बघायला गेलं तर मलाही जसराज जी आवडत नाहीत पण त्यांचे फोटो काढायला मात्र आवडतं कारण त्यांचे फोटो खुप मस्त येतात... पण तुमच्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद... :) मी पुढचे फोटो लवकरच टाकेन..
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 09/11/2008 - 11:51 नवीन

ओहो......

क्या बात है| जियो मिंटी, जियो!!! मस्त फोटो... क्लोजअप्सपण सही आलेत :) पण, च्यामारी, नुसते फोटो पाहुन काय मजा येणार? तिथे हजर असणं हेच खरं सुख :) (पुढच्या सवाईचे फोटो डब्ल्यू १३० ने काढणार ना? :) )
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 09/11/2008 - 12:43 नवीन

मस्त आहेत भावमुद्रा!

मिंटे आवडल्या गं भावमुद्रा! तुझा हात चांगला चालतो....छायाचित्रणात! :) ह्या छायाचित्रात भीमसेनजी प्रवचन करणारे एखादे बुवा किंवा महाराज वाटताहेत. त्यांची जुनी एखादी गातानाची प्रसन्न भावमुद्रा असलेली छबी असेल तर चढव इथे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/11/2008 - 12:33 नवीन

हम्म! आता

हम्म! आता कसं! आमच्या अण्णांच्या फोटूमुळे आता या लेखाला शोभा आली! आपला, (अण्णांचा भक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 09/11/2008 - 12:36 नवीन

काय थकलेत

:( काय थकलेत हो आण्णा आता :( बाप रे, पाहुन कसंसंच झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मिंटी गुरुवार, 09/11/2008 - 12:39 नवीन

तात्या

तात्या आणखी काही फोटो टाकेनच आण्णांचे लवकरच... (तुमच्या सारखीच आण्णांची भक्त ) मिंटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
स्वाती राजेश गुरुवार, 09/11/2008 - 16:36 नवीन

सही फोटो आहेत..

तुझी फोटोग्राफी वाखाणण्याजोगी आहे... छान फोटो आलेत..क्लोज-अप तर अप्रतिम....त्यामुळे चेहर्‍यावरचे भाव दिसतात...किती मस्त आनंद घेत असावेत संगीताचा.....:)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 09/11/2008 - 16:47 नवीन

छान

सगळे फोटो सपष्ट आले आहेत. आवडले. पं शिवकुमार शर्मा यांच्या संबंधीत एक आठवण झाली. दोनेक वर्षांपूर्वी डोंबिवलीमधे चतुरंगच्या रंगसंमेलनात त्यांचे वादन होते. फ्लड लाईट मुळे त्यांच्या भोवती बरेच किडे, पाकोळ्या फिरू लागल्या. म्हणून त्यांनी स्टेजवरचे दिवे मालवायला सांगितले. तरीही हा त्रास थांबेना. शेवटी त्यांनी संतूराच्या दोन्ही काड्या एकाच हातात धरल्या व एका हाताने किडे हाकलत वाजवू लागले. तरीही डोळे बंद करून ऐकले असते तर कळले नसते की काहि व्यत्यय आला आहे. तिथेच मी त्यांच्या वादनाला सलाम ठोकला. नंतर पूर्ण रात्र झाली तसे किडे गेले आणि मैफल रंगतच गेली. बाकी थकलेल्या अण्णाना पाहून वाईट वाटले. -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत गुरुवार, 09/11/2008 - 17:57 नवीन

वा

वा !!!!!!!!!!!! मस्त आहेत ग फोटो...... आपल्याकडे आण ना याच्या कॉपी...........
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 09/11/2008 - 22:10 नवीन

मस्त आहेत फोटो

सवाई गंधर्वच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या ! धन्स मिंटी (-- एक खारोटी का ? महाराष्ट्र बँकेच्या जाहिरातीतली ! ;) ) (अवांतरः आमचे फोटो चांगले काढून दाखव तर मानलं !!!) :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 09/11/2008 - 22:15 नवीन

छान आहेत

छान आहेत गं सगळेच फोटो मिंटी, खूप आवडले. पं भीमसेन जोशी किती थकलेत.... :(
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा