मी क्लिक केलेला नैसर्गिक सौंदर्याचा हा फोटो कल्याण-ठाकुर्ली दरम्यान रेल्वेलाईन लगत असलेल्या खाडीच्या आवारात काढला आहे, अचानक लक्ष गेल तेवा हे दृश्य दिसलं,जणूकाही बल्ब लावला आहे हा भास दाखवणार ते दृश्य होत…
आजच्या (०३ मे १३) महाराष्ट्र टाईम्स मध्ये हा फोटो मुंबई टाईम्स या पुरवणीत प्रकाशित झाला आहे, जरूर पहवे….


वाचने
7898
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन सौरभ राव
मस्तच आलाय..
वाह
मस्तच.. एकदम जमून आलाय तो
व्वा.
खूप छान रे उप्स. अभिनंदन.
वा.. सहिच..
छान.. अभिनंदन!
छान.. फारच छान.
मस्तच!
अरेव्वा
मस्तच !!
सुंदर चित्र..आणि
वॉह!
सुंदर कल्पक फोटो!
अभिनंदन सौरभ :)
सुरेख!
सुरेख.. मस्तच
असा योगायोग यायला
अभिनंदन
एक नंबर! अभिनंदन सौरभराव!
अप्रतिम....सुरेख आलाय फोटो,
सही
सुंदरच!
सही
अप्रतिम!!!
धन्यवाद सर्वांचे…
मस्त रे.... अभिनंदन
मस्त! एकदम भारी फोटू!
फोटो खूप आवडला.
अप्रतिम.
अभिनंदन!! खूप सुरेख आला आहे
फोटो.
अप्रतिम....
मटामध्ये फोटो छापून
क्या बात, क्या बात, क्या बात
मस्तच फोटो.
अभिनंदन