साहित्यः
१. कलिंगडाच्या फोडि - २ कप
२. अननसाच्या फोडि - १/२ कप (फ्रेश किंवा टिन मधल्या)
३. नारळाचं घट्ट दुध - १/२ कप किंवा क्रिम कोकोनट - पाव कप
४. बर्फाचे तुकडे
५. साखर किंवा मध - कलिंगड/अननसाच्या गोडानुसार कमी/जास्त
६. सजावटिसाठि पुदिना पान किंवा कलिंगड/अननसाची फोड
कॄती:
१. सर्विंग ग्लास (रिकामे :D) फ्रिजर मधे गार करण्यास ठेवा. असं केल्याने कोलाडा थंड राहण्याचा काळ वाढतो.
२. दिलेल सर्व साहित्य मिक्सर मधे एकत्र करुन स्मुथ होईस्त ब्लेंड करा
३. चिल्ड झालेल्या सर्विंग ग्लास मधे तयार कोलाडा हळुवारपणे ओतुन पुदिना किंवा कलिंगड/अननसाच्या फोडनी सजवा....
कोलाडा तयार झाल्यावर मला रहावलं नाहि म्हणुन मी काहि पानं/बिनं लावत बसलो नाहि :D. जेमतेम फोटो काढण्यापुरतं धीर धरला आणि ग्लास गट्ट्म केला :D.
वाचने
7641
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!!
वा !! सहीच दिसत आहे
मस्त
(No subject)
जबरी... मला प्रचंड आवडतं हे
........!!!!!!!!!!!!!!!!!!
त्यात..
वा!
तरतरी आली
वा
नारळाचं दूध घातलेलं कोणतंच
अहो गवि...
In reply to नारळाचं दूध घातलेलं कोणतंच by गवि
अर्थात...
In reply to अहो गवि... by दिपक.कुवेत
हिहिहि दीपूकाका नेक्ष्टैम
In reply to अर्थात... by दिपक.कुवेत
हि हि हि
In reply to हिहिहि दीपूकाका नेक्ष्टैम by जेनी...
हिहिहि .... दीपूकाका मी रिमच
In reply to हि हि हि by दिपक.कुवेत
पाकृ भारीच, पण हे पिनाकोलाडा
Piña
In reply to पाकृ भारीच, पण हे पिनाकोलाडा by बॅटमॅन
थन्क्स फोर च्लरिफिचतिओन
In reply to Piña by सोत्रि
लई भारी!
आहा आहा आहा!
जरा उन्हाळा सुसह्य झाला...
रीफ्रेशींग्ग्ग्ग्गग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गग्ग्ग्ग..............
छान दिसतोय रंग ड्रिंकचा.
वा.. मस्तच दिसतय..
मस्त! करुन पाहणार. शहाळ्याचे
वाह
वल्लाह!
In reply to वाह by मी_आहे_ना
धम्या....
In reply to वल्लाह! by धमाल मुलगा
मस्त! लाजवाब!!
अहाहा....... आजच करुन बघणार
दीपक...........जमेश रे....!!
मस्त दिसतय. नक्की करुन बघेन.
व्वा!