✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"जीवन मे एक बार आना वेगुर्ला."

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Tue, 09/09/2008 - 22:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7650 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

न
नंदन Tue, 09/09/2008 - 23:22 नवीन

अगदी

>>>जीवन मे एक बार आना वेंगुर्ला -- अगदी. बंदराजवळचे 'सागर' गेस्टहाऊस अप्रतिम जागी आहे. डावीकडे दिसणारी अर्धवर्तुळाकार हिरवीगार वेळ आणि उजवीकडे टेकडी आणि समुद्र. दोन फोटोज टाकायचा मोह आवरत नाही :) हे त्या बंगल्यातून दिसणारं समोरचं दृश्य - Image removed. आणि हे पश्चिमेकडचं - Image removed. खानोली घाटी अजूनही हिरवीगार आहे. कँपात सुनील गावस्करने क्रिकेट स्टेडियम बांधू असे आश्वासन वीस-एक वर्षांपूर्वी दिले होते, ते काही अजून पूर्ण झालेले नाही :). फक्त त्यामुळे 'काय मेलो स्टेडियम बांधता आसा', म्हणायला गजालीला एक विषय मिळाला आहे. नाही म्हणायला एक बाग, घसरगुंडी, झोपाळे इ. तिथे उभे राहिले आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 09/10/2008 - 21:39 नवीन

कोकणा प्राण तळमळला

नंदनजी, इतके सुंदर फोटो दाखवल्या बद्दल मनःपुर्वक आभार किती अप्रतिम फोटो आहेत ते. खरंच दहा हजार मैलावरून ते फोटो पाहून मला मनात येतं "कोकणा प्राण तळमळला" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
स
संदीप चित्रे Tue, 09/09/2008 - 23:32 नवीन

मस्त लेख

>> पापलेट आणि बोंबील कोकणात मुळीच मिळत नाहीत. हे माहितीच नव्हतं. नंदन -- मस्त फोटो रे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 09/10/2008 - 00:25 नवीन

मस्त लेखन..

नंदन फोटो अतिशय सुंदर आहेत. लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 09/10/2008 - 21:42 नवीन

आभार

प्राजुजी, नंदनजीच्या त्या फोटोने माझ्या लेखाला "चंदेरी कडा" लागली. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
श
शितल Wed, 09/10/2008 - 06:32 नवीन

मस्तच

वेंगुर्लाल्याला मी राहिले आहे सागर हॉटेल मध्ये. पण ते हॉटेल समुद्राच्या अगदी जवळ असल्याने रात्री त्या समुद्राच्या लाटांच्या आवाजाने झोपच लागत नाही. पण सुंदर आहे वेंगुर्ला.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 09/10/2008 - 21:53 नवीन

आवाज नसल्याने त्यांना झोप लागत नसायची.

शितलजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. आपल्याला वेंगुर्ले आवडले हे वाचून बरं वाटलं. "आवाजाने झोपच लागत नाही." ह्यावर एक मला किस्सा आठवला.माझे एक स्नेही गिरगावरोडवर ठाकूरद्वारच्या नाक्यावर राहायचे. पुर्वी गिरगावांत ट्राम्स असायच्या. नंतर ट्राम्स बंद झाल्या.त्यामुळे त्याना नंतर झोप लागत नसायची.कारण उघडच आहे.ट्रामच्या आवाजाने त्यांना झोप यायची. थोडक्यात हा संवयीचा परिणाम असावा. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
व
वरद Wed, 09/10/2008 - 09:50 नवीन

अजून

वेंर्गूल्यापासून थोडेसे पुढे असणारा सागरेश्वर आणि मोचेमाड किनारा सुद्धा सुरेख आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 09/10/2008 - 21:58 नवीन

अगदी बरोबर

वरदजी, आपलं ऑबझर्वेशन अगदी बरोबर आहे.मला तिथली सौंदर्य सृष्टी खूप आवडते. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरद
श
शिप्रा Wed, 09/10/2008 - 11:09 नवीन

वेंगुर्ला

वेंगुर्लाल्याला आम्हि राहिलो आहोत्...काका पण त्याहि पेक्षा आवड्ले ते तुमचे अजगाव्...खुप्प्प सुंदर गाव आहे...त्यांची भाषा, त्यांचे जेवण ,त्यांची घर , सगळेच मस्त.....तिथुन निघावेसे वाटत नव्हते..:( बाकि वरिल लेख नेहमी सारखाच छान आहे...आणि फोटो सुद्धा.... जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 09/10/2008 - 22:04 नवीन

माझं आजोळ

चिंटीजी, खरं आहे आपलं म्हणणं.वेगुर्ले त्यामानाने शहरी आहे.आजगांव खरंच आवडण्यासारखं आहे.आणि त्यातून मला पण ते जास्त आवडायचं कारण माझं ते आजोळ होतं. "आजी आजोबा तु-म-ची आ-ठ-व-ण येते." प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिप्रा
स
स्वाती दिनेश Wed, 09/10/2008 - 12:16 नवीन

वा..

सामंतकाका,लेख आवडला आणि नंदन फोटो क्लासच! स्वाती
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 09/10/2008 - 22:09 नवीन

आभार

स्वाती दिनेशजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
च
चित्रा गुरुवार, 09/11/2008 - 01:34 नवीन

सुरेख

छान, आवडले वेंगुर्ला! खूप वर्षे झाली, वेंगुर्ल्याला येऊन - आईवडिलांबरोबर आले होते. गोव्याला पणजीपासून सुरूवात करून तेरेखोल, वेंगुर्ला, असे करीत करीत छान सफर झाली होती ते आठवले.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 09/11/2008 - 07:08 नवीन

आभार

चित्राजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
ब
बेसनलाडू गुरुवार, 09/11/2008 - 08:58 नवीन

कधी जायचा योग आला नाही पण

लेखन वाचून आणि त्यावरील प्रतिक्रिया,चित्रे पाहून जावेसे वाटते आहे. (प्रवासी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा