आमची माती आमची माणसं, साप्ताहिकी, अमृतमंथन, प्रतिभा आणि प्रतिमा, छायागीत, गजरा, फक्त शनिवारी आणि रविवारी दाखवले जाणारे मराठी-हिंदी चित्रपट,
सुहासिनी मुळगावकर, विनायक चासकर, विनय आपटे, सई परांजपे, अरुण जोगळेकर, अनंत भावे, प्रदिप भिडे अशी अन
अनेक गुणी माणसं...
वर्ल्ड धीस वीक, चाळ नावाची वाचाळ वस्ती, शोटाइम, हमलोग, नुक्कड, उडान, ये जो है जिंदगी, एक कहानी, सुरभि, बुनियाद, तमस, 'मिले सूर मेरा तुम्हारा', 'बजे सरगम....देश राग', या अवघ्या दोन गाण्यांनी जागवलेली राष्ट्रीय भावना, अशोक चक्रधर संचालित खास होळीनिमित्तचं हिंदी हास्यकविसंमेलन....आणि असे कितीतरी अनेक उत्तम कार्यक्रम....!
आज या सगळ्याची खूप आठवण येते..!
मुंबै दूरदर्शन केन्द्राचे आणि दिल्लीच्या त्या मंडीहाउसचे हे ऋण नक्कीच मान्य केले पाहिजे..
आज म्हणे काहितरी तीनशेहून अधिक वाहिन्या आहेत परंतु एकही वाहिनी सलग १५ मिनिटांच्यावर बघवत नाही ही खरी शोकांतिका आहे, आपली सांस्कृतिक दिवाळखोरी आहे..!
खूप काही पार हरवून बसलो आहोत आपण. आणि म्हणूनच ८० च्या दशकातल्या दूरदर्शनला माझा मानाचा मुजरा...!
-- तात्या.
(८० च्या दशकातल्या अजूनही खूप कार्यक्रमांची नोंद इथे घ्यायची राहिली आहे याची जाणीव आहे. वाचकांनी जमल्यास ती प्रतिसादात करावी ही विनंती)

वाचने
15781
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुहासिनी मुळगावकर या विलक्षण
तात्या
In reply to सुहासिनी मुळगावकर या विलक्षण by विसोबा खेचर
"बजे सरगम" हे अत्यंत श्रवणीय
>> "मूंह की बात सुने हर कोई,
In reply to "बजे सरगम" हे अत्यंत श्रवणीय by आदूबाळ
+ १
यप्स
सहमत आहे.
नीम का पेड
व्योम्केश बक्षि
हे "किले का रहस्य" काय होतं?
In reply to व्योम्केश बक्षि by अग्निकोल्हा
माझा सुध्हा
हि मॅन
>> मिस्टर योगी (बारा
In reply to हि मॅन by तुमचा अभिषेक
येस.. धन्यवाद..
In reply to >> मिस्टर योगी (बारा by मराठे
हे राम मध्ये गोडसे ची भूमिका
In reply to येस.. धन्यवाद.. by तुमचा अभिषेक
लिंक काही कारणास्तव देता येत
In reply to हे राम मध्ये गोडसे ची भूमिका by निनाद मुक्काम …
टेक्स्ट फॉरमॅट
In reply to लिंक काही कारणास्तव देता येत by निनाद मुक्काम …
लिंक
In reply to टेक्स्ट फॉरमॅट by श्रीरंग_जोशी
पुन्हा अर्धवट आली आहे
In reply to लिंक by निनाद मुक्काम …
नकाब .......
पण "व्यत्यय" आणि दिल्लीची
फार फार पूर्वी "आकाशानंद"
.
हं..
ये जो है जिंदगी काय अफलातून
विजय आनंद डिटेक्टीव होता त्या
तहकीकात
In reply to विजय आनंद डिटेक्टीव होता त्या by किसन शिंदे
शफी इनामदार
In reply to विजय आनंद डिटेक्टीव होता त्या by किसन शिंदे
विजय आनंद च्या मालिकेचे नाव
In reply to विजय आनंद डिटेक्टीव होता त्या by किसन शिंदे
ब्योमकेश बक्षी
+१
In reply to ब्योमकेश बक्षी by नीलकांत
सुरभी
जुन्या TV Serial पहायच्या असतील तर ही साईट पहा.....