साहित्यः
हापुस आंबे - ४
व्हिपिंग क्रिम - १ कप
साखर - चवीपुरती
केशर - चिमुटभर.
वेलची पुड - चिमुटभर
कृती :
केशर दुधात किंवा पाण्यात मिसळून ठेवा.
आंब्याचा रस काढा. आवडीनुसार साखर मिसळून, मिक्सरवर फिरवून मुलायम करून घ्या.
व्हिपिंग क्रिम फेटून घ्या. घट्ट झालं पाहिजे.
क्रिम, वेलचीपुड आणि केशर, साखर घातलेल्या रसात मिसळून एकजीव करून घ्या.
हे मिश्रण सुंदरशा बाऊलमध्ये काढा. मध्यभागी आंब्याची एखादी छोटीशी फोड ठेवून आजूबाजूला केशराचे दोरे टाकून सजवा आणि सादर करा.
शुभेच्छा...!
वाचने
14612
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
"मग त्याचे फोटो काढा
जबरा...
In reply to "मग त्याचे फोटो काढा by काकाकाकू
सोप्पी आणि सुटसुटीत पाककृती
अहाहा
काका, राग मानु नका...
पण...
In reply to काका, राग मानु नका... by अर्धवटराव
का?
In reply to पण... by अर्धवटराव
लहान तोंडी मोठा घास..
In reply to का? by प्रभाकर पेठकर
अंहं! आंब्याचा रस मिक्सरमध्ये
हो हे अगदी खरय ... माझी आई
In reply to अंहं! आंब्याचा रस मिक्सरमध्ये by स्पंदना
अगं, सासूचं पण कौतुक करावं!
In reply to हो हे अगदी खरय ... माझी आई by जेनी...
+१००
In reply to अंहं! आंब्याचा रस मिक्सरमध्ये by स्पंदना
जगू द्या की वं सुखाने. का अशा
मार डालाऽऽ, अल्लाह, मार
आंब्याबरोबर दुसर्या कशाचीच
वॉव !
वा मस्त आहे पाककॄती आणि फोटो..:)
पाकॄ आणि फोटो दोन्हि छान
कसाही खा..
In reply to पाकॄ आणि फोटो दोन्हि छान by दिपक.कुवेत
मी ऐकलय नागपूरात खातात. चुकले
In reply to कसाही खा.. by मुक्त विहारि
मला एका एमपी वाल्याने
In reply to मी ऐकलय नागपूरात खातात. चुकले by शुचि
कोकणात आंब्याचे रसाळलेले बाठे
In reply to मला एका एमपी वाल्याने by सूड
नागपूरात भाताबरोबर नक्कीच खात नाहीत :-).
In reply to मी ऐकलय नागपूरात खातात. चुकले by शुचि
श्रीरंगपंत, आमरसाशी लावून
In reply to नागपूरात भाताबरोबर नक्कीच खात नाहीत :-). by श्रीरंग_जोशी
मला तर आजच कळले
In reply to श्रीरंगपंत, आमरसाशी लावून by रेवती
जबहरी!!
In reply to श्रीरंगपंत, आमरसाशी लावून by रेवती
जबरी ...
धन्यवाद.
अहाहाहाहा!
अशक्य जळवणारी पाकृ. पण दोनेक
अप्रतिम..... सुरेख........
वाह वाह.. सुरेख..
काका अजुन एक....
वा काका... मस्तच... पण आता
(No subject)
फोटू भारी आलाय व पाकृ अगदी
मस्त पा.क्रु.
मस्त पा.क्रु.
हापूस आंब्याच्या रसात आणखी
शब्दच संपले अचानक..!
मस्त
अहाहा...... !!
धन्यवाद.