✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कथा कढईभर शिऱ्याची!

आ
आपला अभिजित यांनी
Tue, 09/09/2008 - 19:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4861 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Tue, 09/09/2008 - 19:06 नवीन

हा हा हा

भारी !! >> श्रीखंड पोळीबरोबर कसं खायचं? म्हणून पुऱ्या लाटून तळल्या. फर्मास बेत झाला. श्रीखंडाच्या पुर्‍या कश्या करतात बॉ ?? ;)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 09/09/2008 - 19:09 नवीन

कथा..

कढईभर शिर्‍याची कथा आवडली,:) स्वाती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/11/2008 - 11:50 नवीन

कढईभर

कढईभर शिर्‍याची कथा आवडली हेच म्हणतो..! :) (शिराप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
श
शितल Tue, 09/09/2008 - 19:15 नवीन

हा हा हा...

मस्त किस्स्सा.. :) मी ही सध्या बेसनाचे लाडु केले त्यात तुप आणि साखर दोन्ही जास्त झाल्याने मी ते पुरणपोळीत कसे सारण भरतात तसे करून ते संपवत आहे. पण त्या सारण भरून केलेल्या पोळ्या तुफान लागतात..
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 09/09/2008 - 20:46 नवीन

माझी आई

माझी आई बर्‍याचवेळा करते बेसनाच्या पोळ्या. मला तरी पुरण्पोळीपेक्षा बेसनपोळीच जास्त आवडते. कृती विचारुन सांगावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
र
रेवती Tue, 09/09/2008 - 19:16 नवीन

अशीच गंमत.

ह्यावरून काय शिकायला मिळाले, तर दहावीच्या वर्षात सिनेमा पाहू नये, खेळ बंद, लग्नंकार्ये व इतर समारंभ बंद, शिरा बंद. मी एकदा आई नसताना दहीवडे केले होते. ते इतके झाले की शेजारपाजार खूष होऊन गेला. घरातलं दही संपलं शेवटी विकत आणलं. बाबा रागावले की ही कीती तास (म्हणजे पाच ते सहा तास) एकच काम करतीये. पुन्हा दहीवडे पाच एक वर्षांनीच केले. रेवती
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 09/09/2008 - 20:47 नवीन

माझे स्वयंपाकाचे प्रयोग...

भेळेपासून सुरू झाले आणि मॅगी नूडल्सपाशी संपले ;) ------ तू तर माझ्या लेखी महान वगैरे आहेस अभिजीत :)
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 09/09/2008 - 20:50 नवीन

मला आठवतं

मला आठवतं कि एक दोन वेळ आई बाबा बाहेरगावी गेले तेव्हा तुरीच्या डाळी ऐवजी चणाडाळीचे वरण केले, अन उडिद डाळीची खिचडी. बाकी माझं पाककौशल्य तसं बरं आहे. अनामिक
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/09/2008 - 21:58 नवीन

माझ्या काकांनी..

माझे काका पुण्यात नोकरी निमित्त एकटे रहात होते. त्यांनी रव्याचे लाडू केले. पण ते इतके घट्ट झाले की, की हातोडीने फोडून खाण्याशिवाय पर्याय नव्हता. मग त्यांनी एक युक्ती लढवली. रोज सकाळी ऑफिसला जाताना पाणी कडकडीत गरम करून त्यात एक लाडू सोडून त्याचा शिरा करून खाणे. अशाप्रकारे सगळे लाडू संपवले त्यांनी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Tue, 09/09/2008 - 22:13 नवीन

मस्त

मस्त किस्सा ईश्वरी
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 09/10/2008 - 04:28 नवीन

मजेशीर अनुभव

(स्वयंपाकी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 09/10/2008 - 17:09 नवीन

सहसा कधी ही

मी नवीन कोणताही पदार्थ केला व तो बिघडला तर त्याचा पुरावा पाठिमागे ठेवत नाही. वेताळ
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/10/2008 - 17:14 नवीन

हे मात्र

हे मात्र जबरा !! :D राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
र
राघव Tue, 09/16/2008 - 06:22 नवीन

मस्त

दोन दिवस फक्त शिराच खात होतो! हा हा हा.. मस्त किस्सा! मीही एकदा घरी एकटा असतांना, कांद्याचा वर्‍हाडी पद्धतीचा झुणका करायचा प्रयत्न केला होता. पद्धत तशी ऐकून माहित होती. पण शेवटी बिनसायचे ते बिनसलेच. झुणक्याची पार उकरपेंडी झाली. :D पोळ्या करायची गरजच पडली नाही!! तरीही तो उरलाच.. दुर्दैव असे की आई दुसर्‍या दिवशी येणार ती त्याच दिवशी संध्याकाळी परत आली. हर हर.. अजुन माझा उजवा कान पिळला गेलेला आठवतोय मला!! (खादाड) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 09/16/2008 - 10:11 नवीन

दोन दिवस

दोन दिवस फक्त शिराच खात होतो>>>>>>. :)) मस्त किस्सा रे. मी एकदा घरी उप्पीट करत होतो आणि पाणी एवढ घातल त्यात की एक तास झाला तरी ते उप्पीट काय बनेना. शेवटी वैतागुन "रव्याची तिखट खीर" अशी रेसिपी समजुन प्यायलो. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा